Trending Video : या मुलाने चक्क लाकडापासून बनवला बुलडोजर; मुलाची कलात्मकता पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Trending Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मूलगा आपल्या टॅलेंटने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. Read More
ABP Majha Top 10, 8 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Kartvyapath Inauguration : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'कर्तव्य पथ'चे उद्घाटन, म्हणाले, आज देशासाठी ऐतिहासिक दिवस
Kartvyapath Inauguration : पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आलं. Read More
ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त
Queen Elizabeth II Health latest News: ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांच्या प्रकृती चिंताजनक असून राजघराण्यातील लोकांनी बकिंगहॅम पॅलेसकडे धाव घेतली आहे. Read More
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More
Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन
Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More
BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर
Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील) शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More
Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा
बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More
Hair Care : तुम्हीही केस धुतल्यानंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळण्याची चूक करताय? तर 'हे' नक्की वाचा
Lifestyle : बहुतेक जणांना केस धुतल्यांनतर केसांना टॉवेल गुंडाळण्याची सवय असते. तुमची ही चूक नुकसानदायक ठरू शकते. Read More
Share Market Closing Bell : बँकिंग, आयटी क्षेत्रात खरेदीचा जोर; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला
Share Market Closing Bell : शेअर बाजारात तेजी दिसून आली. बँकिंग आणि आयटी क्षेत्रात खरेदीचा जोर दिसला. Read More
ABP Majha Top 10, 8 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Sep 2022 09:10 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
08 Sep 2022 09:10 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -