Success Story : एक-दोन नाही तर तब्बल 5 सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा केली पास, तरुणीने आईचंं स्वप्न सत्यात उतरवलं
Success Story : सध्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी तासनतास अभ्यास करत असतात. शिवाय सरकारी नोकरी म्हणजे समाजात प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे अनेकांचा स्पर्धा परिक्षा पास करुन चांगली नौकरी मिळवण्याकडे कल असतो. Read More
ABP Majha Top 10, 7 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Lakshadweep : भारतामध्ये कसं सामील झालं लक्षद्वीप, का बनलं केंद्र शासित प्रदेश? जाणून घ्या सविस्तर
Lakshadweep : 36 लहान लहान बेटांपासून लक्षद्वीपचा समूह तयार झाला आहे. इथली लोकसंख्या जवळपास 70 हजार इतकी आहे. विशेष म्हणजे लक्षद्वीपचे साक्षरता प्रमाण हे 91.82 टक्के आहे, जे भारतातील अनेक मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे. Read More
North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले
World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More
Javed Akhtar : अॅनिमलमधील संवादावरुन जावेद अख्तर आणि निर्मात्यांमध्ये वाद चिघळला; निर्माते चांगलेच भडकले
Javed Akhtar : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. जावेद अख्तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एका वादात अडकले आहेत. नुकताच अंजठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला. Read More
Shruti Hassan : दिवसरात्र दारुच्या नशेत धुंद असायची अभिनेत्री श्रुती हसन; आता तिच्या सालारने केली 650 कोटींची कमाई
Bollywood Actress : श्रुती ही दिग्गज अभिनेते कमल हसन (Kamal Hassan) आणि सारिका यांची मुलगी असल्याने तिची आणखी ओळख सांगण्याची गरज नाही. मात्र, कमल हसन यांची मुलगी असूनही तिने सिनेक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
Sourav Ganguly : टीम इंडियाच्या समर्थनार्थ गांगुली आले मैदानात, म्हणाले, "एखादा पराभव झाला की"
Sourav Ganguly : भारतीय संघासाठी (Team India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दौरा थोडा यशस्वीच राहिला असे म्हणता येईल. टीम इंडियाने (Team India) द. आफ्रिकेत खेळवण्यात आलेल्या वनडे मालिकेत दिमाखदार विजय मिळवला. Read More
Big Bash League : अंपायरच्या निर्णयामुळे सारेच झाले अचंबित; पहिल्यांदा दिले आऊट नंतर बदलला निर्णय
Big Bash League : आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या एका फटक्याने बीग बॅश लीगमध्ये सर्वांना अचंबित करणारे प्रकार घडले आहेत. दरम्यान, शनिवारीही असाच एक प्रकार घडला. सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स दरम्यान झालेल्या सामन्यात थर्ड अपायरने चुकीचे बटन दाबल्यामुळे फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. Read More
Health Tips : कमी वयात येणारं वृद्धत्व टाळायचंय? 'या' 4 टिप्स वापरून पाहा
Health Tips : Read More
ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! 'या' 5 बँकांमध्ये FD करा, भरघोस व्याजदर मिळवा
सध्या, खासगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर उत्कृष्ट व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. Read More
ABP Majha Top 10, 7 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
07 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -