1. Mumbai: गोरेगाव फिल्म सिटीमध्ये 'ज्युनिअर शाहरुख खान'वर हल्ला; आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    राजू राहिकवर (Raju Rahikwar) याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राजू राहिकवर हा जखमी झाल्याची माहिती आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PFI च्या समर्थनार्थ ISIS दहशतवादी संघटना आली पुढे, भारताने घातली होती बंदी

    Terror Magazine Of ISIS: जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना असलेली आयएसआयएस (ISIS) आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) समर्थनार्थ पुढे आली आहे. Read More

  4. Turkey Bird Viral Video : पशू-पक्षांना आधीच लागते संकटाची चाहूल? भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाज, घिरट्या घालतानाचा व्हिडीओ व्हायरल

    Turkey Bird Viral Video : भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाजात आकाशामध्ये घिरट्या घालतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  5. Vaalvi 2 : 'वाळवी 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! झी स्टुडिओजने केली घोषणा

    Vaalvi 2 : 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. Read More

  6. Rakhi Sawant : 4 लाख अन् सोनं घेऊन पळाला, पती आदिलवर राखी सावंतचा आरोप

    Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. Read More

  7. Khelo India : 'खेलो इंडिया'त महाराष्ट्राचा जलवा, पदकतालिकेत आगेकूच, जलतरणात लगावला पदकांचा चौकार

    Khelo India Youth games : वेदांत, शुभंकर आणि फर्नांडिस यांच्याकडून सुवर्णपदकांची 'अपेक्षा' पूर्ती. Read More

  8. Khelo India : महाराष्ट्र सुसाट, वेटलिफ्टिंगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम

    Khelo India Youth games : आकांक्षा व्यवहारेचे 45 किलो गटात पहिले सुवर्ण मिळवले तर वेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रम Read More

  9. Happy Rose Day : एक गुलाब... जो 15 वर्षातून एकदा फुलतो, किंमत 100 कोटींहून अधिक

    Happy Rose Day 2023 : एक ज्युलिएट गुलाब (Juliet Rose) सुमारे 15.8 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 128 कोटी रुपयांना विकलं जातं. Read More

  10. Share Market News : आयटी आणि FMCG मध्ये नफावसुलीचा जोर; शेअर बाजार घसरणीसह बंद

    Share Market News : भारतीय शेअर बाजारात आज नफावसुलीचा जोर दिसल्याने बाजारात काही प्रमाणात घसरण झाली. Read More