1. Video : भारताच्या शिरपेचात तरुणीनं खोवलाय मानाचा तुरा; दोन्ही हातांनी 11 वेगवेगळ्या शैलीत लिहिण्याचा रचला विश्वविक्रम

    Trending News : तुम्ही कधी कोणाला दोन्ही हातांनी लिहिताना पाहिले आहे का? जर नसेल तर, आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबदद्ल सांगणार आहोत जी वेगवेगळ्या अशा 11 प्रकारे अगदी सहज लिहिते. Read More

  2. Gautami Patil : गौतमी म्हणतेय 'रात्रभर जागली विचारात तुमच्या'; गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

    Gautami Patil : गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More

  3. Petrol and Diesel Price: तेल कंपन्यांकडून आजही सर्वसामान्यांना दिलासा; देशात पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'

    Petrol and Diesel Price: देशातील सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात. Read More

  4. Turkey Bird Viral Video : पशू-पक्षांना आधीच लागते संकटाची चाहूल? भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाज, घिरट्या घालतानाचा व्हिडीओ व्हायरल

    Turkey Bird Viral Video : भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाजात आकाशामध्ये घिरट्या घालतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  5. Vaalvi 2 : 'वाळवी 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! झी स्टुडिओजने केली घोषणा

    Vaalvi 2 : 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. Read More

  6. Rakhi Sawant : 4 लाख अन् सोनं घेऊन पळाला, पती आदिलवर राखी सावंतचा आरोप

    Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. Read More

  7. Khelo India : महाराष्ट्र सुसाट, वेटलिफ्टिंगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम

    Khelo India Youth games : आकांक्षा व्यवहारेचे 45 किलो गटात पहिले सुवर्ण मिळवले तर वेटलिफ्टिंगमध्येच अस्मिता ढोणेचाही विक्रम Read More

  8. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र संघानं मारली बाजी, मुलींच्या गटात तामिळनाडू विजयी 

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने विदर्भवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. Read More

  9. Happy Rose Day : एक गुलाब... जो 15 वर्षातून एकदा फुलतो, किंमत 100 कोटींहून अधिक

    Happy Rose Day 2023 : एक ज्युलिएट गुलाब (Juliet Rose) सुमारे 15.8 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 128 कोटी रुपयांना विकलं जातं. Read More

  10. Dell Layoffs : आता डेल कंपनीकडून नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ; 6000 हून अधिक जणांचा रोजगार धोक्यात

    Dell Layoffs : डेल टेक्नोलॉजी कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. त्यामुळे जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. Read More