1. Trending News: स्टार्टअपच्या माध्यमातून रिक्षाचालक देतोय आयआयटी, आयआयएमच्या पदवीधारकांना नोकरी, बिहारच्या तरूणाची यशोगाथा

    दिलखुश कुमार हा बिहारमधील एका छोट्या गावातील असून तो रिक्षाचालक आणि भाजीविक्रेता होता. पण, आता तो 'रॉडबेझ' या कोट्यवधी  रुपयांच्या कंपनीचा संस्थापक आणि सीईओ आहे.  Read More

  2. ABP Majha Top 10, 7 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. World Health Day :  नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी तणावमुक्तीसाठी सुचवलं भन्नाट औषध

    World Health Day : आज जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात असताना नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी ट्वीट करून तणाव मुक्त जीवन जगण्यासाठी खास औषध सुचवलं आहे. Read More

  4. World Health Day 2023 : ...यासाठी साजरा केला जातो 'जागतिक आरोग्य दिन'; वाचा महत्त्व आणि इतिहास

    World Health Day 2023 : दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. Read More

  5. Apurva Nemlekar : अण्णांच्या शेवंताची नवी भूमिका; 'रावरंभा' सिनेमात अपूर्वा नेमळेकर झळकणार 'शाहीनआपा'च्या भूमिकेत

    Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर 'रावरंभा' या सिनेमात शाहीनआपाच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More

  6. Salman Khan: जीवे मारण्याची धमकी, सलमान खानने अखेर मौन सोडलं, म्हणाला...

    Salman Khan On Death Threat: बॉलिवूडचा स्टार अभिनेता 'भाईजान' सलमान खानने मिळणाऱ्या धमकीवर मौन सोडलं आहे. Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Health Tips : 'या' कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे

    Health Tips : मधुमेह झाल्यानंतर रुग्णाने योग्य आहार घेतला नाही तर त्याचे शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतात. Read More

  10. शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार; नेमकं कारण काय?

    Banks, Stock Market Holiday: आज शेअर मार्केटला सुट्टी असून पुढचे दोन दिवसही शेअर मार्केट बंद राहणार आहे. Read More