दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा धुमाकूळ; मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा दैना, विदर्भात मुसळधार पाऊस-गारपीट; कोल्हापूर,धुळे आणि छ. संभाजीनगरमध्ये गारपीटीचा इशारा  https://bit.ly/3UkehIs 

2. नाशिकमध्ये देवळा-मनमाड मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, एसटी बसचा रॉड तुटला, बस थेट झाडावर आदळली.. महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू https://bit.ly/3Gpzlb2  3. छत्रपती संभाजीनगर दंगलीतील नुकसान आरोपींकडून वसूल करणार, एकूण दीड कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज  https://bit.ly/3Gqr8n3 

4. सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 वर्षं करण्यास मुख्यमंत्री अनुकूल, राजपात्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिंदेंचा सकारात्मक प्रतिसाद https://bit.ly/3GNk8Rp 

5. केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सीएनजी-पीएनजीचे दर कमी होणार! किरीट पारीख समितीच्या शिफारसी स्विकारल्या https://bit.ly/3ZNOj1s 

6. जेईई मेननंतर प्रवेशासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष का? मुंबई हायकोर्टाचा सवाल, आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश https://bit.ly/3UffDo7 

7. नितीन गडकरी धमकी प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची शक्यता; चौकशीत आरोपीकडून धक्कादायक खुलासे, सूत्रांची माहिती https://bit.ly/3UhtvxX  नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश कांथानं केलं होतं धर्म परिवर्तन; मला शाकीर म्हणूनच हाक मारा, चौकशीदरम्यान जयेश कांथाचा हट्ट https://bit.ly/3KgUZzq 

8. शेअर मार्केट फसवणुकीतून सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या आटपाडीतील व्हीएचएस कंपनीचा संचालक संतोष ढेमरेला अटक https://bit.ly/3UjwE09 

9. सावध राहा, काळजी घ्या; देशात गेल्या 24 तासांत 6 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3KFWsk9  नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन  https://bit.ly/3KI4SaP 

10.  LSG vs SRH, IPL 2023 Live: लखनौ - हैदराबादचे नवाब आमनेसामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3m7ywwI MI vs CSK, Preview : रोहित विरुद्ध धोनी शनिवारी वानखेडेवर जंगी सामना; मुंबई पलटण पहिला विजय मिळवणार की, चेन्नई मुंबईचं स्वप्न धुळीस मिळवणार https://bit.ly/3KjSagR  ABP माझा स्पेशल 

Team of the Week : ऋतुराजची सलामी अन् मार्क वूडचा भेदक मारा, या आठवड्यात 11 खेळाडूंनी मारली बाजी https://bit.ly/3ZNTNJh 

आमदाराची आई महाकालीच्या यात्रेत विकते बांबूच्या टोपल्या, लेकाचे नाव ऐकाल तर व्हाल आश्चर्यचकित https://bit.ly/43c5Z9L 

पीएम किसान योजनेचा भोंगळ कारभार! जिवंत शेतकरी दाखवला मयत, दोन वर्षांपासून लाभच नाही  https://bit.ly/3ZNnnik 

एकतर्फी प्रेम, तरुणीचा नकार अन् तीन राजकीय नेत्यांना धमकीचे फोन...; काय आहे हा सगळा प्रकार? https://bit.ly/3nVmeb9 

'ट्विटर व्हेरिफाईड'कडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्स अनफॉलो; सोशल मीडियावर खळबळ https://bit.ly/3KFYksW 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv