1. EPFO : तुमच्या खात्यात PF चे व्याज कधी जमा होणार? EPFO ने दिली मोठी अपडेट

    EPFO : पीएफ खातेदारांच्या खात्यावर अद्यापही व्याज जमा झाले नाही. या व्याजाबाबत पीएफ विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. India China Conflict : गलवान आणि पँगोंगमध्ये हालचाली वाढल्या; भारताच्या जवानांकडून घोड्यांवरून पेट्रोलिंग

    India China Conflict : लडाख पूर्वमधील गलवान, पँगोंग भागात गस्त घालण्यासाठी घोड्यांचा वापर सुरू केला आहे. Read More

  4. India Slams Pakistan : आधी स्वतःचं बघा, तुमचे खायचे वांदे, तरी काश्मीर...; भारताने पाकिस्तानला झापलं

    India vs Pakistan : यूएनएचआरसी (UNHRC) परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरून काढताच भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. Read More

  5. Mogal Mardini Chatrapati Tararani : सोनाली कुलकर्णी झळकणार 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'च्या भूमिकेत; अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट

    Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Mogal Mardini Chatrapati Tararani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Mangala Bansode : कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल

    Mangala Bansode : महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी उपस्थित केला आहे. Read More

  7. Watch : WPL उद्घाटन समारंभापूर्वी जेमिमा-हरलीननं सिंगर एपी ढिल्लॉनसोबत गायलं गाणं, पाहा VIDEO

    WPL 2023  : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांनी महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभाच्या आधी पंजाबी गायक एपी ढिल्लॉनसोबत गाणं गायलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  8. Indore Pitch Rating : इंदूरची खेळपट्टी खराब, आयसीसीकडून रेटिंग, बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी 14 दिवस 

    Indore Pitch Rating : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी कसोटी खेळलेल्या इंदूरच्या होळकर मैदानाला आयसीसी मॅच रेफरीकडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळाले आहेत. आयसीसीने बीसीसीआयला याबाबत 14 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.   Read More

  9. Health Tips : काही लोकांना वारंवार हातांच्या तळव्यांना घाम का येतो? 'हे' असू शकतं यामागचं कारण

    Sweating In Palm : हायपरहायड्रोसिसने ग्रस्त असलेले लोक हिवाळ्यातही हातांच्या आणि पायांच्या तळव्यांना घाम येण्याची तक्रार करतात. Read More

  10. Gold Hallmarking : 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल, आता सहा अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध

    What is Hallmark : भारतात 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर परिणाम होणार आहे. Read More