1. Pathaan : खतरनाक! शाहरुखच्या 'पठाण'ने अखेर 'बाहुबली 2'ला टाकलं मागे; बॉक्स ऑफिसवर जमवला कोट्यवधींचा गल्ला

    Shah Rukh Khan : शाहरुख खानच्या 'पठाण'ने एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2'लादेखील मागे टाकलं आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 March 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 March 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Crude Oil : पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? कच्च्या तेलावरील टॅक्समध्ये वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

    Crude Oil Tax Hike : केंद्र सरकारने शुक्रवारी कच्चे तेल आणि इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये बदल केला आहे. हे नवे नियम 4 मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. Read More

  4. India Slams Pakistan : आधी स्वतःचं बघा, तुमचे खायचे वांदे, तरी काश्मीर...; भारताने पाकिस्तानला झापलं

    India vs Pakistan : यूएनएचआरसी (UNHRC) परिषदेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरून काढताच भारताने पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. Read More

  5. Mangala Bansode : कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल

    Mangala Bansode : महाराष्ट्रात महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते?, असा सवाल लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर यांनी उपस्थित केला आहे. Read More

  6. Sushmita Sen : सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अँजिओप्लास्टीही झाली, आता सुखरुप

    Sushmita Sen Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला आहे. Read More

  7. Indore Pitch Rating : इंदूरची खेळपट्टी खराब, आयसीसीकडून रेटिंग, बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी 14 दिवस 

    Indore Pitch Rating : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरी कसोटी खेळलेल्या इंदूरच्या होळकर मैदानाला आयसीसी मॅच रेफरीकडून सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळाले आहेत. आयसीसीने बीसीसीआयला याबाबत 14 दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.   Read More

  8. WPL 2023 : महिला आयपीएलमुळे भारतीय वुमेन्स क्रिकेट आणखी सुधारेल, ऑस्ट्रेलियाला तगडी टक्कर देऊ, हरमनप्रीतने दर्शवला विश्वास

    Womens IPL 2023 : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाला उद्यापासून (4 मार्च) सुरुवात होत असून जगातील अव्वल दर्जाच्या महिला क्रिकेटर्स यात सहभागी होणार आहेत. Read More

  9. Health Tips : काही लोकांना वारंवार हातांच्या तळव्यांना घाम का येतो? 'हे' असू शकतं यामागचं कारण

    Sweating In Palm : हायपरहायड्रोसिसने ग्रस्त असलेले लोक हिवाळ्यातही हातांच्या आणि पायांच्या तळव्यांना घाम येण्याची तक्रार करतात. Read More

  10. Gold Hallmarking : 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमात मोठा बदल, आता हॉलमार्क असलेले दागिनेच ठरणार वैध

    What is Hallmark : भारतात 1 एप्रिलपासून सोने खरेदीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहकांवर परिणाम होणार आहे. Read More