ABP Majha Top 10, 4 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral News : मुलगी चक्क बस ड्रायव्हरच्या प्रेमातच पडली, प्रवासातील प्रेमाची कहाणी लग्नापर्यंत पोहोचली!
Love Story Viral News : दोघांच्या वयात जवळपास 25 वर्षांचा फरक असल्याने प्रेमात वय बघितले जात नाही, असे शेहजादीने सांगितले. Read More
Year Ender 2022: महाराष्ट्रात शिंदे सरकार ते पीएम मोदींच्या सुरक्षेत चूक, 2022 मध्ये राजकारणात घडलेल्या 10 घटना
Goodbye 2022: डिसेंबर महिना सुरु झाला की प्रत्येकाला नव्या वर्षाची चाहूल लागते. 2023 च्या आगमानाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 2022 वर्ष अनेक चांगल्या, वाईट गोष्टींनी आठवणीत राहिल. Read More
Iran Hijab Protest: अखेर इराण सरकार झुकलं! हिजाबसंदर्भातील जुन्या कायद्यामध्ये बदलाचे संकेत
Iran Hijab Law: इराणमध्ये आजही हिजाबविरोधात हिंसक निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार बळाचा वापर करत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणच्या पोलिसांनी मोठ्या संख्येने आंदोलकांना अटक करून तुरुंगात टाकले आहे. Read More
Hansika Motwani Wedding : हंसिका मोटवानी आज घेणार सात फेरे; संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Hansika Motwani Wedding : राजस्थानमधील प्रथेनुसार हंसिका मोटवानी आणि सोहेल कथुरिया हे जोडपे 7 फेरे घेणार आहेत. Read More
Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग!' मालिकेमध्ये अमित भानुशाली साकारणार 'ही' भूमिका; 9 वर्षांनंतर करणार मराठी मालिकेत कमबॅक
ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार असून या भूमिकेसाठी त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. Read More
Rudransh Patil Shooter : मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलचा इजिप्तमध्ये बोलबाला, प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी
Rudraksh Patil at 10m rifle shooting : मूळचा पालघरचा असणारा रुद्रांक्ष पाटील मागील काही काळापासून 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे. Read More
Lakshya Sen Age Controversy : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादाच्या भोवऱ्यात, वय लपवल्याचा आरोप
Lakshya Sen India: नुकताच अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरलेला भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन वादात सापडला आहे. लक्ष्यवर वयाबाबत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. Read More
Benefits of Banana Peel : केळी खाल्ल्यानंतर साल फेकून देताय? फायदे जाणून व्हाल थक्क
Benefits of Banana Peel : केली खाल्ल्यानंतर शक्यतो आपण त्याची साल फेकून देतो. परंतु, या सालीचे फायदे माहित नसल्यामुळेच आपण असे करतो. परंतु, केळीचे फायदे वाचल्यानंतर या पुढे केळीची साल फेकून देण्यापूर्वी तुम्ही 100 वेळा विचार कराल. Read More
Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींची रिलायन्स देणार डी-मार्टला टक्कर; 'ही' कंपनी विकत घेणार
Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानी हे आता लवकरच आणखी एक कंपनी खरेदी करणार आहेत. ही कंपनी ताब्यात आल्यानंतर रिलायन्स डी-मार्टला टक्कर देणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 4 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Dec 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
04 Dec 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -