1. Sharad Pawar : केजरीवाल, सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला, शरद पवारांचे रामलीला मैदानातून टीकास्त्र

    Sharad Pawar : शरद पवार यांनी रामलीला मैदानातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Pondicherry University Row: सीतेने रावणाला गोमांस दिलं, हनुमानाचाही अपमान; पुद्दुचेरी विद्यापीठातील नाटकावरुन वादंग

    Ramayana: अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या कार्यकर्त्यांनी 'सोमायनम' नाटकातील काही प्रसंगांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. या नाटकात काल्पनिक व्यक्तीरेखांच्या माध्यमातून सीता आणि हनुमानाचा अपमान करण्यात आला आहे. नाटकातील एका प्रसंगात सीता रावणाला गोमांस खायला देत आहे. Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Telly Masala :सायली-अर्जुनच्या प्रेमाचा बेरंग करण्याचा प्रयत्न ते सुनील शेट्टी लवकरच आजोबा होणार? अथियाच्या प्रेग्नंसीबाबत स्वत:च दिली मोठी अपडेट, 'पुढच्या वेळेस...' ;जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  6. Raha Kapoor : अवघ्या दीड वर्षांची चिमुकली कोट्यावधींची मालकीण, कपूरांची लाडकी 'राहा' बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टारकिड

    Raha Kapoor : रणबीरने त्याची आणि आलियाची एक वर्षांची मुलगी राहा कपूरच्या नावावर बंगल्याचे नाव ठेवणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या सगळ्यात महागड्या घराला नाव असणारी राहा ही पहिलीच स्टारकिड आहे Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Child Health : सावधान! घरात अगरबत्ती जाळून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात घालताय, 50 सिगारेटचा धुर जातोय शरीरात

    Child Health : अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुराइतकाच धोकादायक? तुमच्या लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करताय, एका अभ्यासातून स्पष्ट Read More

  10. पुढील वर्षी कोणकोणत्या देशात मंदी येणार? अहवालात भारताला मिळालं शून्य स्थान 

    फ्रँकलिन टेम्पलटने वर्ल्डवाईड रिसेशन प्रोबेबिलिटी नावाने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात भारताला (India) शेवटचं स्थान मिळालं आहे. Read More