1. Zomato : बहिणीच्या लग्नाआधी झोमॅटो डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट ब्लॉक, भररस्त्यात रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; कंपनीने घेतली दखल

    Zomato Delivery Boy Video : सध्या सोशल मीडियावर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा रडतानाचा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. बहिणीच्या लग्नाच्या आधी या डिलिव्हरी बॉयचं अकाऊंट कंपनीने ब्लॉक केलं आहे. Read More

  2. सोशल मीडियावर Click here ट्रेंड , ही नक्की काय भानगड आहे? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

    Click Here Trend : ट्विटरवर सध्या Click Here ट्रेंड खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे. पण, तुम्हा-आम्हासारख्या अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे नक्की काय आहे? याबाबत सविस्तर वाचा. Read More

  3. B. V. Nagarathna : न्यायालयाला राज्यपालांना कर्तव्याची आठवण करून द्यावी लागते ही लाजीरवाणी गोष्ट; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी फटकारले

    देशात राज्यपालांचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. राज्यपालांनी त्यांचे काम संविधानानुसार करावे आणि विधेयके मंजूर करण्यात उशीर करू नये सांगणे न्यायालयांना आवडत नाही असे न्यायमूर्ती नागरथना म्हणाल्या. Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Kiran Mane on Rohit Pawar : 'तुम्ही लाचार झालेले आम्हाला चालणार नाही', रोहित पवारांसाठी किरण मानेंची पोस्ट; सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ओढले ताशेरे

    Kiran Mane on Rohit Pawar : किरण माने यांनी पोस्ट करत रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईवर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी रोहित पवार यांचं कौतुकही या पोस्टमधून केलं आहे. Read More

  6. Raha Kapoor : अवघ्या दीड वर्षांची चिमुकली कोट्यावधींची मालकीण, कपूरांची लाडकी 'राहा' बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टारकिड

    Raha Kapoor : रणबीरने त्याची आणि आलियाची एक वर्षांची मुलगी राहा कपूरच्या नावावर बंगल्याचे नाव ठेवणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या सगळ्यात महागड्या घराला नाव असणारी राहा ही पहिलीच स्टारकिड आहे Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Child Health : सावधान! घरात अगरबत्ती जाळून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात घालताय, 50 सिगारेटचा धुर जातोय शरीरात

    Child Health : अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुराइतकाच धोकादायक? तुमच्या लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करताय, एका अभ्यासातून स्पष्ट Read More

  10. उद्यापासून 'हे' महत्वाचे बदल होणार, तुमच्या खिशावर ताण पडणार का? 

    2023-24 हे आर्थिक वर्ष (Financial Year) आज संपत आहे. उद्यापासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पैशासंदर्भात अनेक बदल (changes) होणार आहेत. Read More