1. ABP Majha Top 10, 30 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Kerala : केरळच्या डॉक्टरांचं होतंय कौतुक! सुवाच्य अक्षरांनी लिहलेले प्रिस्क्रिप्शन व्हायरल, रुग्णही स्पष्टपणे वाचू शकतील

    Kerala Doctor Prescriptions : सोशल मीडियावर डॉक्टरांचे अतिशय सुबक हस्ताक्षराचे चित्र व्हायरल होत आहे. जे कोणत्याही रुग्णाला वाचता येईल. Read More

  3. Natural Gas Price Hike : सर्वसामान्यांना महागाईचा झटका, 1 ऑक्टोबरपासून CNG-PNG च्या दरात वाढ

    Natural Gas Price Hike :  केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची (Prices of natural gas) किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  4. Kabul Bomb Blast : अफगाणिस्तान हादरलं! काबुलमधील शाळेत बॉम्बस्फोट, 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू 

    Kabul Bomb Blast : काबुलमधील (Kabul) एका शाळेत आज बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात जवळपास 23 विद्यार्थ्यांचा मृत्या झालाय. Read More

  5. Amruta Khanvilkar : 'वाजले की बारा' गाण्यावर अमृता खानविलकरसह नोराचा मराठमोळा ठुमका; व्हिडीओ पाहाच

    Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) 'कलर्स' च्या 'झलक दिखला जा' या शो च्या 10 व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. Read More

  6. Bal Bharti: प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

    Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. Read More

  7. Nagpur News : वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगचा सोशल मीडियावर प्रचार, पण स्पर्धेच्या ठिकाणी कोणीच नाही, नागपूरात शेकडो खेळाडूंची फसवणूक

    Volleyball League Fraud : वॉलीबॉल ज्युनियर प्रो लीगच्या नावाखाली शेकडो खेळाडूंची फसवणूक झाल्याचा प्रकार नागपूरात घडला आहे. संबधित खेळाडूंनी प्रवेश फी देखील भरली असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्याही फटका बसला आहे. Read More

  8. National Games 2022 : गुजरातमध्ये नॅशनल गेम्स 2022 स्पर्धांना सुरुवात, वेळापत्रकासह सामन्यांसंबधी सर्व माहिती एका क्लिकवर

    National Games Schedule : नॅशनल गेम्स स्पर्धा जवळपास 7 वर्षानंतर पुन्हा घेतल्या जात असून मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या स्पर्धा होत नसल्याचं दिसून आलं. Read More

  9. Dry Fruits For Diabetics : मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रूट्स खावेत आणि कोणते खाऊ नयेत? वाचा सविस्तर

    Dry Fruits For Diabetics : मधुमेहामध्ये अक्रोड खाणे फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते आणि कॅलरीज कमी असतात. Read More

  10. Share Market Closing Bell: कर्ज महागले तरी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टी सुस्साट

    Share Market Closing Bell : आरबीआयने रेपो दर जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारत बंद झाले. Read More