1. ABP Majha Top 10, 3 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Fastag Toll Collection: फास्टॅगकडून विक्रमी टोल वसुली; एका दिवसात 193.15 कोटींचा महसूल

    Fastag Toll Collection: फास्टॅगकडून होणाऱ्या टोल वसुलीने विक्रम केला आहे. एका दिवसात 193 कोटींची टोल वसुली करण्यात आली. Read More

  4. Russia Ukraine War: युक्रेनचा थेट रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला, जशास तसं उत्तर देण्याचा रशियाचा इशारा

    Russia Ukraine News : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांची हत्या करण्याचा प्रयत्न युक्रेनने केला असल्याचा आरोप रशियाने केला आहे.  Read More

  5. Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

    Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More

  6. The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

    The Kerala Story : निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलले. चित्रपटात सांगितलेली कथा खोटी नसून सत्य असल्याचा विपुल अमृतलाल यांचा दावा आहे. Read More

  7. Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड

    Brian Lara Record : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा आज 54 वा वाढदिवस आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावे असून त्याने काउंटी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी केली. Read More

  8. Badminton Asia Championship : सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

    Badminton Asia Championship 2023 : बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत सात्विक आणि चिराग यांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. Read More

  9. Health Tips : दम्याची लक्षणं जाणवतायत? काळजी करू नका; 'हे' उपचार जाणून घ्या

    Health Tips : दम्याने त्रस्त असलेल्या लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. Read More

  10. UIDAI Aadhar Update:  तुमच्या 'आधार'ला दुसऱ्यांचा मोबाईल क्रमांक लिंक नाही ना? अशी करा पडताळणी

    UIDAI Aadhar Update:  नागरिकांना त्यांचा कोणता मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारशी जोडला आहे याबद्दल माहिती नसल्याने आधार ओटीपी दुसऱ्या कुठल्यातरी मोबाईल क्रमांकावर जात असल्याची भीती नागरिकांना वाटत होती. Read More