1. Supermoon 2023 : आज दिसणार 2023 वर्षातील सुपरमून! पृथ्वी आणि चंद्रातील अंतर राहणार 14000 मैल

    आजचा चंद्र हा त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा आणि जास्त चमकदार दिसणार आहे. आजच्या पौर्णिमेच्या चंद्राचे रूप हे काहीसे वेगळे पाहायला मिळणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 3 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. अनुच्छेद 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

    Article 370 : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला जवळपास चार वर्ष होत आली आहेत. Read More

  4. Russia-Ukraine War : अखेर रशिया-युक्रेन युद्ध संपणार? झेलेन्स्कींनी ठेवली 'ही' अट, पुतिन काय भूमिका घेणार?

    Vladimir Zelensky vs Vladimir Putin : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत, पण त्यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. Read More

  5. Subodh Bhave: 'स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे...'; गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोध भावेनं शेअर केली खास पोस्ट

    आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोधनं (Subodh Bhave) एक खास पोस्ट शेअर केली आहे. Read More

  6. Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

    Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More

  7. World Sports Journalist Day : इतिहास, महत्त्व, थीम आणि कसा साजरा करायचा हे घ्या जाणून

    एखाद्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता खेळ महत्वाची भूमिका बजावते. अनेक लोक करिअरचा पर्याय म्हणून देखील क्रीडा क्षेत्राची निवड करतात. Read More

  8. Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More

  9. Buck Moon 2023 : काय आहे बक मून? वर्षातील सगळ्यात मोठ्या चंद्राचं दर्शन आज होणार

    ज्या लोकांना चंद्र पाहायला खूप आवडतो त्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आजचा चंद्र त्याच्या रोजच्या आकारापेक्षा जास्त मोठा आणि चमकदार असणार आहे. Read More

  10. 2000 Notes Returned: दोन हजारांच्या 76 टक्के नोटा बँकेत परत; आरबीआयचा खुलासा

    RBI on Rs 2000 notes: बाजारात चलनातून बाद केलेल्या 2000 रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा होत आहेत. आतापर्यंत 76 टक्के नोटा पुन्हा बँकेत जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयने दिली. Read More