1. Dancing Plague : काय सांगता... नाचता-नाचता 400 जणांचा मृत्यू, डान्सिंग प्लेग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सविस्तर

    Dancing Plague Killed 400 People : डान्सिंग प्लेग म्हणजे नक्की काय? ज्यामुळे नाचता-नाचता 400 जणांचा मृत्यू झाला होता. याची सुरुवात कुठून झाली आणि याबाबत वैज्ञानिकांचं काय मत आहे, जाणून घ्या. Read More

  2. Revolver Rani : 'रिवॉल्वर रानी'ची चर्चा! बंदूक हमारी, गोली हमारी और वक्त भी हमारा होगा...; हातात पिस्तूल घेतलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

    Revolver Rani Viral Video : हातात पिस्तूल घेतलेल्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. Read More

  3. Rajmargyatra : हायवेवरून प्रवास करताना टोल प्लाझा, पेट्रोल पंप आणि सर्व माहिती मिळणार, तक्रारही करता येणार; राजमार्गयात्रा अॅप लाँच

    NHAI Launches Rajmargyatra App : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना ज्या काही अडचणी येतात त्यांचे एकाच ठिकाणी निवारण करण्याचा उद्देश राजमार्गयात्रा अॅपचा आहे.  Read More

  4. फोनवर हिंदी बोलणं महाग पडलं, इंजिनिअरला नोकरी गमवावी लागली

    Speaking in Hindi: फोनवर हिंदीत किंवा इतर कोणत्याही भाषेत बोलल्याने नोकरी जाऊ शकते, याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का? मात्र, असे घडलं आहे. Read More

  5. Viral Video : "राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने दिले प्रेक्षकांना सरप्राईज

    "राॅकी और रानी की प्रेककहानी" चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने प्रेक्षकांना अचानक तिथे जाऊन मोठे सरप्राईज दिले आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. Read More

  6. Shah Rukh Khan : उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला शाहरूखचा प्रतिसाद; किंग खानच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष

    Shah Rukh Khan : नुकतेच महिंद्रा अँड महिंद्रा ग्रूपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी शाहरूख खानच्या जिंदा बंदा गाण्याच्या संदर्भात ट्वीट केलं होतं. या ट्विटला आता किंग खानने रिप्लाय दिला आहे. Read More

  7. भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

    WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More

  8. Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  9. World Breastfeeding Week 2023 : जर तुम्हीही स्तनपान करत असाल तर 'या' गोष्टींपासून दूर राहा; जाणून घ्या कारण

    World Breastfeeding Week 2023 : जेव्हा एखादी स्त्री आपल्या बाळाला स्तनपान करते तेव्हा तिने तिच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे.  Read More

  10. Share Market : शेअर बाजारात आजही मोठी घसरण; Sensex 542 तर Nifty 144 अंकांनी घसरला

    Share Market Closing Bell: स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही आज घसरण झाल्याचं दिसून आलं.  Read More