1. Trending Video : लग्नात नवरीने वाजवला 'ढोल'; मुलीच्या तालावर वडिलांनीही धरला ठेका; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    Kerala Wedding Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नववधू बिनधास्तपणे चेंडा वाजवताना दिसत आहे. Read More

  2. Viral Video: नवरदेव गळ्यात हार घालणार तितक्यात नवरीनं केलं असं काही; व्हिडीओ पाहून नेटकरी चक्रावले

    एका लग्नसोहळ्यातील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी चक्रावले आहेत. Read More

  3. दोन दिवसांत विदेशातून येणाऱ्या 39 प्रवाशांना कोरोना, विमान प्रवासासाठी केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स 

    मागील दोन दिवसांत विदेशातून आलेल्या 39 प्रवाशांना कोरोनाची झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विमान प्रवासासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. Read More

  4. Covid Cases In China: मृतदेहांचे खच, अपुरी आरोग्य यंत्रणा, चीनमध्ये फोफावतोय कोरोना; भीषण वास्तव मांडणारे Video Viral

    China Coronavirus: चीननं 8 जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय सीमाही खुली करण्याची चर्चा आहे. Read More

  5. सुशांत सिंहची आत्महत्या नाही हत्याच? अडीच वर्षानंतर रुग्णालयातील मॉर्चरीमधील कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा

    Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला अडीच वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाहीच. Read More

  6. Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...

    Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More

  7. Kabaddi : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेंतर्गत जानेवारीत कबड्डी स्पर्धेचा थरार, बारामतीत होणार आयोजन

    Kabaddi Sports : बारामती येथे या कबड्डी स्पर्धेचे आयोजन 5 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीत विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती येथे करण्यात येणार आहे. Read More

  8. Ziva Dhoni: Like Father, Like Daughter... धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; फोटो व्हायरल

    महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये झिवा धोनीनं (Ziva Dhoni) अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे.  Read More

  9. Winter Health Tips : मुलांना वारंवार सर्दी, खोकला होतोय? वेळीच सावध व्हा; होऊ शकतात न्यूमोनियाची लक्षणं

    Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही न्यूमोनियाचा बळी ठरू शकतो. या दिवसांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. Read More

  10. धीरूभाईंचा वारसा मुकेश अंबानींनी नेला पुढे, 20 वर्षांत 20 पटींनं वाढवला रिलायन्स इंडस्ट्रीचा नफा

    Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची आज 90 वी जयंती आहे. आजच्याच दिवशी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्सची सुत्रे हाती घेतली होती. याला आज 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. कसा राहिला त्यांचा हा 20 वर्षांचा (Mukesh Ambani Success Story) प्रवास हे जाणून घेऊ... Read More