1. Water ATM Cards : 'आप'ची वचनपूर्ती, दिल्लीकरांना 20 लिटर 'आरओ' पाणी दिले जाणार

    दिल्लीकरांना 20 लिटर 'आरओ' पाणी दिले जाणार अशी माहिती दिल्लाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. Read More

  2. Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावर मौन बाळगणे भयंकर; झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे राष्ट्रपतींना भावनिक पत्र

    मणिपूरमधील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. Read More

  3. Lok Sabha Election 2024: येत्या 2024 निवडणुकांमध्ये NDA ला किती जागा मिळणार? सर्वेक्षणातून हादरवणारा आकडा समोर

    Times Now-ETG Survey: टाईम्स नाऊच्या सर्वेक्षणानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत NDA पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे, जाणून घ्या काय सांगतात सर्वेक्षणाचे आकडे... Read More

  4. Fitness Trainer Death : जीम प्रेमींनो, सावधान! 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मोडली मान, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू

    Indonesia Fitness Trainer Death : जस्टिन विकी (Justyn Vicky) हा अनेकांसाठी फिटनेस गुरु होता. मात्र, 210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात त्याची मान मोडली, यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. Read More

  5. E - World : वास्तव आणि भन्नाट कल्पना यांचा मिलाफ असणाऱ्या आकर्षक वेबसाइट्स चे अद्भुत ई-विश्व

    ट्वायलाइट सागा, गेम ऑफ थ्रॉन्स , हॅरी पॉटर या फिक्शन पुस्तकांप्रमाणेच त्यावर आलेले सिनेमेही हिट ठरले. त्याच्या वेबसाइट्सही लोकप्रिय झाल्या आहेत. Read More

  6. Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; 'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    'द कश्मीर फाइल्स'चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे. Read More

  7. Korea Open:चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत मिळवले जेतेपद 

    Korea Open : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने कोरिया ओपन स्पर्धेवर नाव कोरलेय. Read More

  8. शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

    2024 Olympics: सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव 2024 ऑलिम्पिकमध्ये कन्फर्म केलं आहे. Read More

  9. Shravan 2023 : श्रावण महिन्यात उपवास करताना 'या' पदार्थांचं सेवन करा; रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील

    Shravan 2023 : डायबेटिसची समस्या असलेल्या लोकांनी श्रावणात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. Read More

  10. State wise Per Capita Income: सर्वाधिक डरडोई उत्पन्नात तेलंगणा अव्वल स्थानावर, महाराष्ट्र कितव्या स्थानी?

    State wise Per Capita Income: केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडे दरडोई उत्पन्नानुसार राज्यनिहाय आकडेवारी जारी केली आहे. Read More