ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2023 | सोमवार
 
1. एकनाथ शिंदेंना बाजूला करून अजित पवारांना सीएम केलं जाईल; नेमकी तारीख सांगत पृथ्वीराज चव्हाणांचा राजकीय बॉम्ब! https://tinyurl.com/nu62btek  अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली, समन्वय समितीसमोर गाऱ्हाणं मांडणार : सूत्र https://tinyurl.com/muhzszvd 


2. नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत; अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा https://tinyurl.com/yjt9z6mx  


3. कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार जबरदस्त व्याज, चालू आर्थिक वर्षासाठी 8.15% व्याजदराला मंजुरी https://tinyurl.com/4wvas3pa  


4. 4644 जागांसाठी तब्बल 13 लाख अर्ज, तलाठी परीक्षेतून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा https://tinyurl.com/5n7e79xn 


5. पुण्यात खळबळ! अमरावतीच्या साहाय्यक पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करून स्वतःला संपवलं https://tinyurl.com/ev48c5eu 


6. मणिपूर येथे महिलांवरील अत्याचार प्रकरणी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने, दोषींवर कठोर कारवाईची मागणी https://tinyurl.com/yw84t9s7  मणिपूर पोलिसांना पुराव्यांसह मिळाला 'तो' मोबाईल; ज्यात रेकॉर्ड करण्यात आला विवस्त्र धिंडीचा व्हिडीओ https://tinyurl.com/4r6st9cx   


7. मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार, काय आहे मुंबईच्या पावसाची स्थिती? https://tinyurl.com/3x24kv5k  वारणा नदी पात्राबाहेर, चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी; https://tinyurl.com/27wm5u4n  पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल; पूरबाधित गावांसह क्षेत्रांमध्ये स्थलांतर सुरू https://tinyurl.com/cmswy4uk 


8. 'ओपनहायमर' सिनेमातील दृश्यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या; माहिती आयुक्त उदय माहूरकर यांची 'ते' दृश्य काढून टाकण्याची Christopher Nolan ला विनंती https://tinyurl.com/56ds78c9  'ओपनहाइमर' पाहिला नाही म्हणजे आयुष्यात तुम्ही कोणताच सिनेमा पाहिलेला नाही : राम गोपाळ वर्मा https://tinyurl.com/346jw3jj 
 
9. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/4e98m7vy  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचं निधन; वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/3udxr8mj  


10. पोर्ट ऑफ स्पेन कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी https://tinyurl.com/46n8hwp3  जम्बो-भज्जीच्या विक्रमाला सुरुंग, अश्विन भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज https://tinyurl.com/47duafw7 



ABP माझा ब्लॉग


Jayant Sawarkar : मला भेटलेले 'अण्णा' आजोबा... एबीपी माझाच्या प्रतिनिधी मंजिरी पोखरकर यांचा लेख https://tinyurl.com/ykuzztdk 



ABP माझा स्पेशल


बेडगमधील आंबेडकर कमान प्रकरण; ॲट्रॉसिटी मागे घेण्यासाठी 15 गावांचा बंद पाळत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा https://tinyurl.com/3yjbje2w  


घरात चालायचा बनावट नोटांचा छापखाना, बार्शी शहर पोलिसांनी उघड केलं रॅकेट, सात जण अटकेत https://tinyurl.com/2yycjyrs 


भोंदूबाबाच्या अंगात साप आला... सर्पदंश बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाचे स्टिंग ऑपरेशन, या आधी अनेकांनी गमावला जीव https://tinyurl.com/ys6fsfb5 


तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये शिरू शकतो 'अकिरा' व्हायरस; सरकारने दिला धोक्याचा इशारा https://tinyurl.com/ycky8xcw 


ट्विटरची 'चिमणी' गायब, नव्या रंगात आणि नव्या लोगोसह Twitter X यूजर्सच्या भेटीला https://tinyurl.com/3sf6ssmu 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv