ABP Majha Top 10, 24 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Vishal K Reddy: दैव बलवत्तर म्हणूनच... अभिनेत्यानं शेअर केला शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओ, म्हणाला, 'काही सेकंद आणि काही इंच....'
विशालनं (Vishal K Reddy) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली घटना दिसत आहे. Read More
Javed Akhtar : पाकिस्तानची निर्मितीच चुकीची आणि तर्कविसंगत; ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा दावा
Javed Akhtar at Ideas Of India : पाकिस्तानची निर्मिती पूर्णपणे तर्कविसंगत असल्याचं दावा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. ते Read More
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण, युक्रेन अद्यापही लढतोय, माघार घेण्यास रशियाचा नकार; वर्षभरात काय घडलं?
Ukraine Russia War : युक्रेन आणि रशिया यांच्यात 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरु झालेल्या युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्षभरात काय-काय घडलं, जाणून घ्या. Read More
Ideas of India Summit 2023 : 'त्यावेळी स्वप्न पाहणं देखील अवघड होतं' एबीपीच्या कार्यक्रमात मनोज पाजपेयींनी सांगितला थरारक अनुभव
Ideas of India Summit 2023 : मनोज वाजपेयी यांनी एबीपी नेटवर्कच्या आयडिया ऑफ इंडिया 2023 या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. Read More
Akshay Kumar : अक्षय कुमार कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? पासपोर्टसाठी अर्ज दाखल करत म्हणाला, "भारत माझ्यासाठी सर्वकाही"
Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More
Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!
Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More
Summer Health Tips : उन्हाळ्यात अनेक आजारांचं प्रमाण वाढतंय?; रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी करा 'हे' उपाय
Summer Health Tips : वाढत्या तापमानामुळे अनेक आजार वाढण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहिली तर आजारांपासून तुम्ही वाचू शकता. Read More
Share Market Opening : चार दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्ससह निफ्टी तेजीत
Stock Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात चांगली सुरुवात झाली आहे. चार दिवसाच्या घसरणीनंतर बाजाराची चांगली सुरुवात पाहायला मिळत आहे. Read More
ABP Majha Top 10, 24 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
24 Feb 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -