ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2023 | शुक्रवार


1. पाकिस्तानची निर्मितीच चुकीची आणि तर्कविसंगत.. एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया परिसंवादात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा दावा https://bit.ly/41rSKB8  कुरापती पाकिस्तान कधी सुधारणार? डॉ. कृष्ण गोपाल म्हणतात.. https://bit.ly/3Y0izF8  कंगाल पाकिस्तानला भारताची मदत का नको? RSS चे कृष्ण गोपाल यांनी सांगितलं कारण https://bit.ly/3YW4SbV 


2. "स्वत:च्या रक्षणासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो"; परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचा चीन-पाकिस्तानला इशारा https://bit.ly/3m7h0IA 


3. अलिबागमधील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत?, तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांसह सात जणांवर गुन्हा https://bit.ly/3xN4WP6 


4. पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या; शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांचा रोड शो, अजित पवारही मैदानात, रविवारी मतदान https://bit.ly/3xNuCLp  शक्तीप्रदर्शन, घरोघरी भेटी अन् प्रचारयात्रा; शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये तीनही उमेदवारांकडून प्रचाराचा धुराळा https://bit.ly/3xLlebn चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त; पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम सापडल्यानं खळबळhttps://bit.ly/3IQNI9R 


5. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या 21 मार्चपर्यंत नको, सुप्रीम कोर्टाचे निर्देश https://bit.ly/3m7gZ7u 


6. सुमंगलम लोकोत्सव सुरू असतानाच कणेरी मठात 10 ते 12 जनावरांचा संशयास्पद मृत्यू; मृत गायींचा आकडा वाढण्याची भीती  https://bit.ly/3IQnYKI  
 
7. महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली https://bit.ly/3XZ4Tu0 


8. मराठवाडा हादरलं! वीस दिवसांत तीन गर्भपाताच्या घटना; एका गर्भवतीचा मृत्यू.. आरोग्य यंत्रणा गाफील https://bit.ly/3EyUPkG  कोल्हापुरात 12 वी पास कंपाऊंडरकडून गर्भलिंग निदान करून गर्भपात; आतापर्यंत 14 जणांच्या मुसक्या आवळल्या https://bit.ly/3EBhtJk 


9. शिक्षक आणि अधिकारी असलेल्या सांगलीच्या बहिण-भावाने नोकऱ्यांचे आमिष दाखवून 45 जणांना घातला 5 कोटींचा गंडा, पोलिसांत गुन्हा दाखल https://bit.ly/3Y3A33r  


10. महिलांच्या टी 20 वर्ल्डकपमधील भारताचं फायनलचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाचा पाच धावांनी विजय https://bit.ly/3Kyrs5S  आम्ही शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले, पण...; सेमीफायनल्समधील पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतनं व्यक्त केली खंत https://bit.ly/3Sth3dJ भारताच्या पराभवास जबाबदार कोण? काय आहेत कारणे https://bit.ly/3Sq3oUy 



आयडियाज ऑफ इंडिया स्पेशल


Ideas of India Summit 2023 : पाकिस्तानात जाऊन केलेलं वक्तव्य, तेथील लोक, आर्थिक स्थिती या विषयांवर भरभरुन बोलले जावेद अख्तर https://bit.ly/3SvkCzZ 


Ideas of India Summit 2023 :  जागतिक व्यासपीठावर आता भारताचा आवाज; एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'मध्ये ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचे स्पष्ट मत https://bit.ly/3y8nxFH


मुंबईचं कौतुक करताना ब्रिटनच्या माजी पंतप्रधान झाल्या भावूक; म्हणाल्या.. https://bit.ly/41qSVwv 


Ideas of India Summit 2023 : 'भारत आणि जपानमध्ये आध्यात्मिक जवळीक, भारतातील अनेक देव जपानमध्ये : यासुकाता फुकाहोरी https://bit.ly/3Ze0xkx 


Ideas of India 2023 : UK च्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या हस्ते 'आयडियाज ऑफ इंडियाचं' उद्धाटन, CEO अविनाश पांडेंनी केलं मान्यवरांचं स्वागत  https://bit.ly/3m2wmhn 



ABP माझा स्पेशल


गोदावरी नदी फक्त आजारी नाही तर आयसीयूमध्ये.., उपचाराऐवजी गंध, पावडरचं ब्युटिफिकेशन; जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा आरोप https://bit.ly/41hA1bj 


पुण्याहून आलेलं वऱ्हाड मंगल कार्यालयात उतरलं आणि बसने पेट घेतला, माढ्यातील मोडनिंबमधील थरारक घटना https://bit.ly/41rRYEe 


बिनखांबी रंगमंडप, संगमरवरी वास्तू; कसं आहे नाशिकचं जैन धर्मियांचे कलापूर्णम मंदिर? https://bit.ly/3IskY5Y 


दैव बलवत्तर म्हणूनच... अभिनेता विशाल रेड्डीने शेअर केला शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचा व्हिडीओ, म्हणाला, 'काही सेकंद आणि काही इंच.. https://bit.ly/3SqG2OI 


माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3m2GpmC 


Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण, युक्रेन अद्यापही लढतोय, माघार घेण्यास रशियाचा नकार; वर्षभरात काय घडलं? https://bit.ly/3IQbnHk 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha