1. Sachin Tendulkar Net Worth: क्रिकेट व्यतिरिक्त 'या' कंपन्यांच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर करतो कोटींची कमाई; जाणून घ्या सचिनच्या कमाईची साधनं!

    सचिन तेंडुलकर जाहिराती आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून दर महिन्याला जवळपास 50 कोटींची कमाई करतो. तसेच सचिनने रेस्टॉरंट आणि हॉटेल्स इंडस्ट्रीजमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन

    Read More

  4. New Zealand Earthquake : 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने न्यूझीलंड हादरला

    New Zealand Earthquake : न्यूझीलंडमध्ये आज सकाळी जोरदार भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजण्यात आली आहे. Read More

  5. Tujhech Mi Geet Gaat Aahe :  'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत स्वराजने घालवला मल्हारचा राग; नियती आणेल का स्वराज आणि मंजुळाला एकत्र?

    'तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More

  6. Santosh Juvekar : 'रावरंभा' सिनेमात संतोष जुवेकरची वर्णी; पोस्टर शेअर करत म्हणाला,"जय भवानी जय शिवाजी"

    Santosh Juvekar : 'रावरंभा' या सिनेमात संतोष जुवेकर जालिंदरच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More

  7. Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु

    Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More

  8. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  9. Health Tips : कमकुवत प्रतिकारशक्तीची 5 लक्षणे, वेळीच लक्षात घ्या, अन्यथा...

    Health Tips : प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास, रोगांचा धोका जास्त वाढतो. अनेक वेळा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते पण ते समजत नाही. Read More

  10. Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर!

    Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार सगळेच करतात. सोने-चांदीच्या दरात कितीही वाढ झाली तरी सर्वसामान्यही किमान काही ग्रॅम किंवा एक तोळा सोने तरी खरेदी करतोच. Read More