Tarek Fatah Passes Away: पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिख फतेह यांचं आज निधन झाले. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. ते 73 वर्षांचे होते. तारिक फतेह यांच्या कन्या नताशा फतेह यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. इस्लाम धर्माशी निगडीत असलेल्या मुद्यांवर ते आक्रमकपणे भूमिका मांडत असे.
पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम | 24 Apr 2023 06:44 PM (IST)
पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन