ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2023 | सोमवार
 
1. पडद्यामागे राजकीय हालचाली; राज्यातील मुख्यमंत्री बदलाची राजधानीत चर्चा https://bit.ly/3mZhvFk 


2. 2024 च्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढणार की नाही हे आता कसं सांगणार? शरद पवारांच्या प्रश्नार्थक व्यक्तव्याने राजकीय चर्चांना वेग https://bit.ly/3V187gO 


3 अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश https://bit.ly/3ApxMGI 


4. 'या' तीन अफवांमुळे झाला छत्रपती संभाजीनगरमधील राडा; SIT च्या तपासात महत्त्वाची माहिती समोर https://bit.ly/3Ap5jk8 


5. विद्यार्थ्यांप्रमाणे राज्यातील 12,653 शिक्षकांचे आधार कार्ड यू डायस प्रणालीमध्ये अवैध, मुंबई-पुण्यात संख्या मोठी https://bit.ly/3UYMKgd 


6. राज्यात भविष्यात शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती https://bit.ly/3n08Q5q 
 
7 प्रपोगंडाच्या आधारे भाजप हिरो झाला आहे, त्याला झिरो करायची वेळ आलीय, ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल https://bit.ly/3Amzsk8 


8 न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन https://bit.ly/3N8XDu7 


9 पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, तर मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3HaCbRD  येत्या 4 दिवसांत मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; पाहा कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती? https://bit.ly/3AlvCYC 


10. SRH vs DC, IPL 2023 Live : हैदराबाद-दिल्ली यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/40Dih8y  मोहम्मद सिराजने ज्युनिअर खेळाडूला शिविगाळ केली, नंतर दोन वेळा मागितली माफी! https://bit.ly/41K2g1I 



ABP माझा ब्लॉग


Blog : 10 dulkar’s 10... अर्थात सचिनच्या दहा यादगार खेळी, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3V13HXf 


BLOG : कोकणातील रिफायनरी विरोध: राजकारण्यांनो... पेराल तेच उगवते! एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल मोरे यांचा लेख https://bit.ly/3NqVgD9 


BLOD : Covid पॉझिटिव्ह झालो ती रात्र... एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा लेख https://bit.ly/41WjU2r 



ABP माझा स्पेशल


अमळनेरला 1952 मध्ये झालं होतं साहित्य संमेलन, आता 71 वर्षांनी पुन्हा मांडव सजणार https://bit.ly/3n1IpMA 


सभासद कोणाचा कंडका अन् कोणाला गुलाल लावणार? उत्तर उद्या दुपारीच मिळणार! https://bit.ly/40AYEOC  


मुंडे बहिण भावानंतर राज्यातील आणखी एका आमदार भावाविरोधात बहिण मैदानात https://bit.ly/41FBl7K 


यंदा उदंड बेदाणा! कोल्ड स्टोअरेज फुल झाल्याने लाखोंचा माल उघड्यावर https://bit.ly/41AdBll 


28 हजारांचा स्वेटर, पत्नी म्हणाली, नाशिकला घेऊ! आमदार झिरवाळांनी सांगितला जपानचा किस्सा  https://bit.ly/41PRgjk 


Ajinkya Rahane 2.0 : धोनीच्या परिस्पर्शाने अजिंक्य रहाणेचे सोने.... https://bit.ly/41PTnnh 



सचिन तेंडुलकर वाढदिवस विशेष


Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरला वाढदिवसाला मिळाले खास गिफ्ट, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले सरप्राईज https://bit.ly/41SxrrH 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 'हे' पाच विक्रम मोडणं अतिशय कठीण, याच्याजवळ एकही फलंदाज नाही https://bit.ly/3Apif9W 


एअरपोर्टवर पहिली भेट, पहिल्या भेटीतच जडलं प्रेम, अशी आहे सचिन तेंडुलकरची फिल्मी लव्हस्टोरी https://bit.ly/3Ap69xi 


वाढदिवसानिमित्त सचिनवर शुभेच्छांचा पाऊस; सेहवागच्या दिल्या हटके शुभेच्छा, शीर्षासन करत म्हणाला... https://bit.ly/3Ln5anJ 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv