1. ABP Majha Top 10, 23 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending: 9 महिने उलटले तरी महिलेला गरोदर असल्याचं कळलं नाही; मग एके दिवशी अचानक कळ आली आणि...

    पहिलं महिलेला वाटलं, युरिन इन्फेक्शनमुळे वेदना होत असतील. पण पोटात कळा येणं वाढल्यानंतर अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. Read More

  3. India vs Canada : खलिस्तानी दहशतवादी पन्नू विरोधात मोठी कारवाई, चंढीगढ आणि अमृतसरमधील संपत्ती एनआयएने केली जप्त

    NIA Action Against Khalistan Supporter: खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नू याने नुकतीच कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना कॅनडा सोडण्याची धमकी दिली होती. Read More

  4. "कॅनडामध्ये निज्जरची हत्या हिंदुत्वाचा..."; कॅनडा-भारत तणावादरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया, हिंदुत्त्वाची इसिसशी तुलना

    जगाला युद्धाच्या आगीत ढकलणाऱ्या हिंदुत्वाच्या राजकारणामागे एक घृणास्पद वास्तव दडलेलं आहे, असं पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरही जोरदार निशाणा साधला. Read More

  5. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  6. 'KBC' मध्ये 7 कोटीच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर, पण गेम सोडल्यावर; मात्र, ज्या लीना गाडेंवर प्रश्न होता त्या काय म्हणाल्या? 

    लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. Read More

  7. 19 वर्षाच्या अंतिमची कौतुकास्पद कामगिरी, जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकलं पदक

    Antim Panghal Won Bronze : भारताची महिला कुस्तीप अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  8. Asian Games च्या इतिहासात भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? मागील स्पर्धेतील कामगिरी कशी होती?

    Asian Games 2023 : चीनमधील हांगझू येथे 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. Read More

  9. Health Tips : 'या' आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी चुकूनही केळी खाऊ नये; अन्यथा जीव धोक्यात येईल

    Health Tips : केळीमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते. अनेकजण उपवासाला किंवा सकाळच्या नाश्त्यात केळ्याचं सेवन करतात. Read More

  10. Canada-India Issue : भारताशी शत्रुत्व घेणं कॅनडाला महागात पडणार, दरवर्षी होणार तीन लाख कोटींचं नुकसान

    भारत आणि कॅनडा (Canada-India Issue) यांच्यातील राजनैतिक वादाचा मोठा फटका कॅनडाला बसू शकतो. कारण भारत आणि कॅनडा या दोन देशात मोठा व्यापार चालतो. Read More