Adani Group Stock Crash : अदानींच्या शेअर्समध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी पाण्यात; अदानींची संपत्ती 8.5 लाख कोटींनी घटली
Adani Group Stock Crash : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर दरात मोठी घसरण सुरू असून गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी पाण्यात गेले आहेत. Read More
ABP Majha Top 10, 23 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Network Ideas of India Summit 2023 : देशाला जगातील सर्वात मोठं EV हब बनवण्याची योजना, Ola चे CEO भाविश अग्रवाल यांच्याकडून जाणून घ्या त्यांचा प्रवास
ABP Network Ideas of India Summit 2023 : 2011 मध्ये, भाविश अग्रवाल यांनी Ola Cabs सह-स्थापना केली आणि Ola इलेक्ट्रिक मोबिलिटीला जगातील सर्वात मोठे EV हब बनवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. Read More
WT20 Semi-Final : फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला 173 धावांचे आव्हान
India vs Australia, WT20 Semi-Final : बेथ मूनीचं दमदार अर्धशतक आणि कर्णधार मेग लॅनिंग हिची विस्फोटक खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 172 धावांपर्यंत मजल मारली Read More
Shah Rukh Khan Tweet : 'तू माझा क्रश', वृद्ध महिलेचे 'किंग खान'ला ट्वीट; शाहरुखच्या उत्तराने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
Shah Rukh Khan Tweet : एका वृद्ध महिलेने शाहरुख खानला तिचा क्रश असल्याचं सांगितलं आहे. यावर किंग खानने जे उत्तर दिलं आहे त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. Read More
Amishort 2023 : ‘ॲमिशॉर्ट’ महोत्सवात इराणी लघुपटांची मेजवानी; तर 'वारसा' लघुपटानं फेस्टिव्हलची सांगता
Amishort 2023 : यंदा ‘ॲमिशॉर्ट 2023’ मध्ये फोकस कंट्री म्हणून इराणचे पाच लघुपट दाखवण्यात आले. Read More
Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More
Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!
Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More
Health Tips : शरीरात लोहाची कमतरता असल्यास 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा; हिमोग्लोबिन वाढण्यास होईल मदत
Health Tips : लोह हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये आढळतो. Read More
Share Market Closing Bell : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरूच; या स्टॉक्समुळे घसरणीला लगाम
Share Market Closing Bell : भारतीय शेअर बाजारात आजही घसरण दिसून आली. नफावसुलीचा मोठा दबाब बाजारावर होता. Read More
ABP Majha Top 10, 23 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2023 09:13 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
23 Feb 2023 09:13 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -