1. ABP Majha Top 10, 22 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 22 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या हातात असलेल्या धनुष्याचे नाव काय? जाणून घ्या त्याचे वैशिष्ट्य...

    Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या हातात एका धनु्ष्य आणि एका हातात बाण आहे. श्रीरामाच्या हातात असलेल्या धनुष्य-बाणाचे खास महत्त्व आहे. Read More

  4. Jensen Huang : वयाच्या नवव्या वर्षी देश सोडावा लागला, आज अनेक देशांच्या GDP पेक्षा जास्त संपत्ती, AI Chip चे किंग जेन्सन हुआंग कोण? 

    Nvidia Corp : जेन्सन हुआंग यांनी AI Chip बनवणाऱ्या एनव्हिडिया कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1.5 ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे.  Read More

  5. Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनानंतर पीएम मोदींचा महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद

    Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रजनीकांतसह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. Read More

  6. Deepika Padukone : दिपिका पदुकोणला राम मंदिराचे निमंत्रण दिलं नाही, पण एका कृतीने अख्ख्या बाॅलिवूडचे लक्ष वेधले!

    Deepika Padukone : दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे. Read More

  7. Virat Kohli : किंग कोहलीची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार; बीसीसीआयने सुद्धा केला खुलासा!

    भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे होणार आहे. Read More

  8. Video : 'नमस्कार, राम मंदिराच्या अभिषेकासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा; केशव महाराजचा स्पेशल मेसेज व्हायरल

    Keshav Maharaj : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. Read More

  9. Health Tips : दिवसाच्या सुरुवातीला करा 'या' 5 गोष्टी; दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही

    Health Tips : तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. Read More

  10. Ayodhya : अयोध्येच्या राम मंदिरामुळे पर्यटक वाढणार आणि यूपीची तिजोरी भरणार, राज्याच्या महसुलात 25 हजार कोटींच्या वाढीची शक्यता

    Ayodhya Ram Mandir : अयोध्येत झालेल्या राम मंदिराच्या निर्मितीमुळे उत्तर प्रदेशच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. Read More