1. ABP Majha Top 10, 22 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Ram Mandir : देव ते देश आणि राम ते राष्ट्राच्या चेतनेचा प्रवास, राम ही आग नाही, उर्जा आहे; नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मुद्दे

    Narendra Modi Speech : पुढच्या 1000 वर्षाच्या भारताची पायाभरणी करायची आहे, त्यासाठी आपल्याला देव ते देश आणि राम ते राष्ट्र अशा चेतनेचा प्रवास करायचा आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.  Read More

  4. China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! भूस्खलन होऊन 47 ढिगाऱ्याखाली अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

    China Yunnan Province Landslide : चीनच्या दक्षिण-पश्चिम युनान प्रांतात भूस्खलन होऊन 47 हून अधिक लोक गाडले गेले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. Read More

  5. Ram Mandir Inauguration : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर कंगणाकडून जोरादर सेलिब्रेशन, दिल्या 'जय श्रीराम'च्या घोषणा

    Ram Mandir Inauguration : अयोध्येत आज (दि.22) राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा दिमाखात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Naredra Modi) यांच्या हस्ते रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठी बॉलिवूडचे (Bollywod)अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित होते. Read More

  6. Ram Mandir : अख्ख्या बाॅलिवूडला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण, पण किंग शाहरुख, सलमान, अमीर अन् दीपिकाला वगळले!

    राजकारण्यांपासून ते बॉलीवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच राम मंदिराच्या अभिषेकाचे निमंत्रण पोहोचलं आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना आमंत्रित करण्यात आले नाही. Read More

  7. Video : 'नमस्कार, राम मंदिराच्या अभिषेकासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा; केशव महाराजचा स्पेशल मेसेज व्हायरल

    Keshav Maharaj : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. Read More

  8. Ind Vs Eng : टीम इंडियाविरुद्ध कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वीच इंग्रजांना तगदा हादरा

    Ind Vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना 25 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे होणार आहे. Read More

  9. Health Tips : दिवसाच्या सुरुवातीला करा 'या' 5 गोष्टी; दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही

    Health Tips : तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. Read More

  10. Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात घसरण की वाढ? तुमच्या शहरातील आजचा भाव काय? पाहा

    Gold Price Today : सोने-चांदीच्या दरवाढीतून दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीचा दर आज कायम आहे. तुमच्या शहरातील आजचा भाव काय? पाहा Read More