1. ABP Majha Top 10, 21 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Shubman Gill Crush : शुभमन गिलची क्रश Sara Tendulkar नाही; 'या' लोकप्रिय अभिनेत्रीवर क्रिकेटर फिदा

    Shubman Gill : टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिल अनेकदा सारा तेंडुलकरमुळे (Sara Tendulkar) चर्चेत असतो. पण क्रिकेटर मात्र बॉलिवूडच्या एका वेगळ्याच अभिनेत्रीवर फिदा आहे. Read More

  3. शाळेतील विद्यार्थ्यांना आता महाभारत आणि रामायणाचे पाठ मिळणार, देशभक्ती आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी NCERT पॅनेलची शिफारस

    Ramayana Mahabharata In school textbooks: गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या सात सदस्यीय समितीने सामाजिक शास्त्राच्या पुस्तकांमध्ये रामायण आणि महाभारताचा समावेश करण्याची शिफारस केली होती. Read More

  4. MS Dhoni : टीम इंडियाच्या पराभवानंतर धोनी निराश, फायनल सामन्याआधी 'या' स्टार खेळाडूसोबत 'कॅप्टन कूल'ची अर्धा तास संवाद

    IND vs AUS, ODI World Cup Final : भारताच्या पराभवानंतर खूप निराश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अंतिम सामन्यापूर्वी त्याने टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूसोबत फोनवरून चर्चा केल्याचं झाल्याचं समोर आलं आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. Maharashtra Kesari : नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला आस्मान दाखवत सलग दुसऱ्यांदा पटकावली गदा

    Dharashiv Maharashtra Kesari : काका पवारांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान शिवराज राक्षे याने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. त्याने हर्षवर्धन सदगीरवर 6-0 अशी मात केली.  Read More

  8. Virat Kohli : वर्ल्डकप फायनल गमावल्यानंतर काही तासांमध्येच किंग विराट कोहलीचा मोठा निर्णय!

    Virat Kohli : विभक्त होण्याचे कारण सध्या माहित नाही. परंतु, विश्वसनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार किंग कोहली लवकरच स्वतःची कंपनी सुरू करणार आहे. नोंदणी सुद्धा प्रगतीपथावर आहे.  Read More

  9. Health Tips : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक? वाचा तज्ज्ञांचं मत

    Health Care Tips : बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी फक्त फळांचे सेवन करतात, कारण फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. Read More

  10. Bank Holidays in December 2023 : डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    Bank Holidays in December 2023 : डिसेंबर महिन्यात 18 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More