ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2023 | मंगळवार


1. जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण, निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांकडून दगडफेक, जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड https://tinyurl.com/yptv3n5f  प्रशासनाने जोरजबरदस्तीने केसेस दाखल करू नयेत; जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकरांची मागणी https://tinyurl.com/sudktzsa 


2. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, शिंदे-ठाकरेंच्या वकिलांची खडाजंगी, वैयक्तिक टिप्पणीवर नार्वेकर नाराज https://tinyurl.com/57ttvd6f  शिंदेंचे वकील म्हणाले, तुम्हाला इंग्रजी येतं का?, सुनील प्रभू म्हणाले, मी अडाणी नाही, पण मराठीत कॉन्फिडन्ट! https://tinyurl.com/mscrvudv 


3. मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदेंना का भेटले? शिंदेंच्या वकिलांचा अडचणीचा प्रश्न, सुनील प्रभूंचं सोपं उत्तर, दिवसभरात काय काय घडलं? https://tinyurl.com/mr37u2ja  शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर मॅरेथॉन सुनावणी होणार; नवीन वेळापत्रक समोर https://tinyurl.com/ysb8hn4f 


4. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडियावर मस्की दाम्पत्याकडून धमकीचा व्हिडिओ, दोघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/272np5vp 


5. पंढरपूरमध्ये मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार पूजा https://tinyurl.com/2h94w5ha 


6. मराठवाडा पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार https://tinyurl.com/5e2w5uxy 


7. कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/2n563nwe 


8. छगन भुजबळांची तारीख ठरली, मनोज जरांगेंचीही तयारी; हिंगोलीत दोन्ही नेत्यांच्या एकामागून एक सभा https://tinyurl.com/ms5mzkby  'शांत राहूनही आमच्यावर गुन्हे ठोकतायत'; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल https://tinyurl.com/mryv42e4 


9. पीक विम्यात शेतकऱ्यांची थट्टा; यवतमाळमध्ये नुकसान भरपाई म्हणून जमा झाले दोन अन् तीन रुपये, शेतकऱ्यांमध्ये संताप https://tinyurl.com/y7wxrk33 


10. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक असल्यास कृत्रिम पाऊस पाडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका, पहाटे पहाटे मुंबईच्या विविध भागात पाहणी https://tinyurl.com/y576y3er 



एबीपी माझा ब्लॉग


Fallen Leaves : फॉलन लिव्स (2023) - आभाळ येण्याआधीची पानगळती, चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे यांचा लेख https://tinyurl.com/2vy7zfxn 



एबीपी माझा विशेष


VIDEO : राहुल कसं काय? कोहली अन् रोहितच्या हातात हात, शामीला शाबासकीची थाप; ड्रेसिंग रुममध्ये जाऊन PM मोदींकडून कौतुक https://tinyurl.com/4j4uccsm 


Singham 3 : 'सिंघम 3'मधील बाजीराव सिंघमचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट; बॉक्स ऑफिस गाजवायला अजय देवगन सज्ज https://tinyurl.com/ye8uncu9 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha