Shubman Gill Crush : शुभमन गिलची क्रश Sara Tendulkar नाही; 'या' लोकप्रिय अभिनेत्रीवर क्रिकेटर फिदा
Shubman Gill : टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिल अनेकदा सारा तेंडुलकरमुळे (Sara Tendulkar) चर्चेत असतो. पण क्रिकेटर मात्र बॉलिवूडच्या एका वेगळ्याच अभिनेत्रीवर फिदा आहे. Read More
ABP Majha Top 10, 21 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Uttarkashi Tunnel Accident : बोगद्यामध्ये अडकले 41 कामगार, 10 दिवसांनंतर समोर आली आतमधील ह्रदयद्रावक परिस्थिती; VIDEO पाहा
Uttarakhand Tunnel Accident : उत्तरकाशीमध्ये मागील 41 कामगार 10 दिवसांपासून बोगद्यामध्ये अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. Read More
VIDEO : राहुल कसं काय? कोहली अन् रोहितच्या हातात हात, शामीला शाबासकीची थाप; ड्रेसिंग रुममध्ये जाऊन PM मोदींकडून कौतुक
PM Modi in Team India Dressing Room Video : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक करत त्याचं मनोधैर्य वाढवलं. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
Maharashtra Kesari : नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला आस्मान दाखवत सलग दुसऱ्यांदा पटकावली गदा
Dharashiv Maharashtra Kesari : काका पवारांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान शिवराज राक्षे याने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. त्याने हर्षवर्धन सदगीरवर 6-0 अशी मात केली. Read More
Virat Kohli : वर्ल्डकप फायनल गमावल्यानंतर काही तासांमध्येच किंग विराट कोहलीचा मोठा निर्णय!
Virat Kohli : विभक्त होण्याचे कारण सध्या माहित नाही. परंतु, विश्वसनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार किंग कोहली लवकरच स्वतःची कंपनी सुरू करणार आहे. नोंदणी सुद्धा प्रगतीपथावर आहे. Read More
Health Tips : वारंवार भूक लागण्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या प्रत्येक वेळी भूक लागण्याची 6 कारणं
Frequent Hunger : जर तुम्हाला यापेक्षाही जास्त वेळा किंवा पोटभर जेवूनही वारंवार भूक लागत असेल तर मात्र वेळीच सावध व्हायला हवे. Read More
Gold Silver Rate : सोने महागलं की ग्राहकांना दिलासा? आज तुमच्या शहरातील सोन्याचा दर जाणून घ्या
Gold Silver Price : सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. लग्नसराईसाठी खरेदीचा विचारात करत असाल, तर सोने-चांदीचे आजचे जर जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 21 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Nov 2023 03:13 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 21 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
21 Nov 2023 03:13 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -