1. Nobel Prize: नोबेल पारितोषिक विजेत्यांना मिळतं 'इतक्या' कोटींचं बक्षीस; यासोबत आणखी काय मिळतं? जाणून घ्या

    Nobel Prize Winners: नोबेल पारितोषिक विजेत्यांना या पुरस्कारासोबत इतरही अनेक गोष्टी मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना इतके पैसे मिळतात की याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. Read More

  2. VIDEO: केरळच्या बीचवर आढळला तब्बल 50 फूट लांबीच्या व्हेल माशाचा मृतदेह; लोक हैराण, पाहा व्हिडीओ

    Viral Video: एवढी मोठा व्हेल मासा समुद्रकिनारी आला कसा? आणि त्याचा नेमका मृत्यू कसा झाला? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. Read More

  3. VIDEO : ट्रॅकवर रॉड उभे केले, मध्ये दगड रचले, सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळला

    Vande Bharat latest News : राजस्थानमध्ये वंदे भारतचा मोठा अपघात लोको पायलटच्या प्रसंगावधनामुळे टळला. रेल्वे रुळावर दगडे, लोखंडी रॉड ठेवण्यात आले होते. Read More

  4. Plane Crash : झिम्बाब्वेमध्ये हवेतच विमानाचा स्फोट; भीषण अपघातात भारतीय अब्जाधीश उद्योगपतीचा मुलासह मृत्यू

    Zimbabwe Plane Crash : झिम्बाब्वे मध्ये झालेल्या विमान अपघातात भारतीय उद्योजकाचा आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games Hockey: भारतीय हॉकी संघाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; बांगलादेशचा 12-0 ने धुव्वा

    Asian Games 2023 Hockey :  आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने झंझावती कामगिरी करताना बांगलादेशचा 12-0 असा धुव्वा उडवला. Read More

  8. तू तर तृतीयपंथी, पदकासाठी भारतीय खेळाडूच भिडले, चौथ्या नंबरवरील खेळाडूचा 'तिसऱ्या'वर आक्षेप

    Swapna Barman vs Nandini Agasara : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) हेप्टाथलान इव्हेंटमध्ये भारतीय खेळाडूमधील वाद समोर आला आहे. Read More

  9. Parenting Tips : मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतर्क व्हा; तुमच्या मुलांना आजपासून 'या' चांगल्या सवयी लावा

    Parenting Tips : मुलांचे संगोपन करण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. Read More

  10. Mutual Fund : आता डेबिट कार्डने करता येणार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक, सोपी झाली प्रक्रिया...

    Mutual Fund Investment : आता तुम्हाला डेबिट कार्डच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. Read More