1. World : फक्त पायांचा फोटो अपलोड करुन लाखो रुपये कमवते 'ही' महिला; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

    Trending News : एकेकाळी ब्रिटनमध्ये नर्स (Nurse) म्हणून काम करणारी महिला आता तिच्या सुंदर पायांमुळे दरमहा लाखो रुपये कमवत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या. Read More

  2. CSMT सह इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेली 'ही' रेल्वे स्थानकं, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना; आजही आहेत देशाची शान

    Indian Railways : भारतात सुमारे 68 हजार किमी लांबीचं रेल्वेचं जाळ पसरलं असून 7000 हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. Read More

  3. Weekly Recap : बुलढाण्यातील भीषण अपघात, राज्यात पावसाची हजेरी, विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; या आठवड्यातील लक्षवेधी घडामोडी

    या आठवड्यात 26 जून ते 1 जुलै दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय... Read More

  4. Twitter New Rules: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा, आता Twitter वर दिवसाला वाचता येणार फक्त 600 पोस्ट

    Twitter New Rules: डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशनमुळे इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. Read More

  5. Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'भूल भुलैया 2'च्या तुलनेत 'सत्यप्रेम की कथा' पडला मागे! पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई

    Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1 : 'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा बकरी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. Read More

  6. Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन दर्शनासाठी मुंबईच्या विठ्ठल मंदिरात, भक्तिभावाने घेतलं विठोबाचं दर्शन

    Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या सायन स्टेशनजवळ असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी हजेरी लावली. Read More

  7. Diamond League 2023: नीरज चोप्रानं रचला इतिहास; 87.66 मीटरवर भाला फेकत पटकावला 'लॉसने डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra wins Lausanne Diamond League: ऑलिम्पियन नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान मिळविलं आहे. Read More

  8. Asian Kabaddi Championship: शानदार...जबरदस्त...भारताने आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले; अंतिम फेरीत इराणवर मात

    Asian Kabaddi Championship Final: भारतीय संघाने इराणवर मात आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले. Read More

  9. Shravan 2023 : यंदाच्या श्रावणात उपवास करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात; वाचा सविस्तर

    श्रावण अगदी काही दिवसांनर येऊन ठेपला आहे. येत्या 18 जुलैपासून श्रावणाला सुरूवात होते आहे. Read More

  10. Apple Market Value: अॅपलने बाजार मूल्य 3 ट्रिलियन डॉलर्स गाठत रचला इतिहास; फक्त एका कंपनीसमोर भारतातील तब्बल 1,242 कंपन्या सुद्धा फिक्या!

    अॅपल 2011 मध्ये पहिल्यांदा जगातील सर्वात मौल्यवान स्टॉक ठरला. जेव्हा त्यांचे मार्केट कॅप 340 अब्ज डॉलर्सपेक्षा कमी होते आणि S&P 500 च्या सुमारे 3.3 टक्के होते. तेव्हापासून हा मान क्वचितच गमावला आहे. Read More