1. Viral Video : वाहतूक नियंत्रित करताना एका पोलिसाची खास शैली; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

    Viral Traffic Police Video : सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक वाहतूक पोलिस डेहराडूनमध्ये नाचताना वाहतूक नियंत्रित करताना दिसत आहे. Read More

  2. Taiwan Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी रेल्वेही खेळण्यासारखी हालली, बघून तुमचाही विश्वास बसणार नाही 

    Taiwan Earthquake : मागील 24 तासांत तैवानला भूकंपाचे तीव्र  धक्के जाणवले आहेत. Read More

  3. National Logistics Policy : नवीन नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी गेम चेंजर का असेल? 

    Port Development : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवन येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसी जाहीर केली.  Read More

  4. वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये राणी एलिझाबेथवर होणार अंत्यसंस्कार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली भेट

    Queen Elizabeth II Funeral: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉलला (Westminster Hall) भेट दिली आहे. येथेच राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ठेवण्यात आले आहे. Read More

  5. Henry Silva Dies At 95: ‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Henry Silva Dies At 95: हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली. Read More

  6. Raada Marathi Movie : 'मैनाचा पोपट झाला', 'राडा' चित्रपटातील धमाल गाण्यावर हिना पांचाळ धरायला लावणार ठेका!

    Raada Marathi Movie : साऊथ स्टाईल कमालीची अ‍ॅक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेला 'राडा' (Raada) चित्रपट येत्या 23 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. Read More

  7. IPL 2023: मुंबई इंडियन्स होणार आणखी स्ट्रॉंग; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

    Mumbai Indians New Head Coach: सर्वाधिक वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघाची ताकद वाढणार आहे. Read More

  8. Roger Federer Retires: रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट

    Roger Federer Retires: टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररनं (Roger Federer) गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. Read More

  9. Health Tips : डेंग्युमध्ये फार अशक्तपणा जाणवतोय? काळजी करू नका, आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

    Health Tips : डेंग्यूमध्ये झपाट्याने प्लेटलेट्स कमी होणं कधीकधी जीवघेणं ठरतं. जर तुम्हाला डेंग्यू झाला असेल तर शरीरात खूप अशक्तपणा येतो. Read More

  10. RBI Tokenisation Rule :  क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून बदलणार पेमेंटचे नियम

    RBI Tokenisation Rule : 1 ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, हा नियम लागू झाल्यानंतर कार्डधारकांना अधिक सुविधा मिळेल.  Read More