1. ABP Majha Top 10, 18 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Timepass 3 : दगडू आणि पालवी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'टाइमपास 3'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

    Timepass 3 : 'टाइमपास 3' या सिनेमाचा आता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे. Read More

  3. Indian Army: सैन्याची ताकद वाढणार! आता भारतात बनवल्या जातील AK-203 रायफल

    AK-203 Assault Rifle: भारतीय सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे. याच कारण म्हणजे आता AK-203 असॉल्ट रायफलची  (AK-203 Assault Rifle) निर्मिती भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Read More

  4. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची जबरदस्त खेळी! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकलं दुसरं शतक, कोहली-शर्मालाही टाकलं मागे

    Syed Mushtaq Ali Trophy 2022: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 च्या आजच्या महाराष्ट्र विरुद्ध केरळ सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजने 68 चेंडूत 114 धावा करत दमदार शतक ठोकलं आहे. Read More

  5. 2022 Lakme Fashion Week : लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्रींचा जलवा, बोल्ड लूकसह पारंपारिक पोषाखात रॅम्प वॉक

    2022 Lakme Fashion Week : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशनवीक शोमध्ये अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला. अभिनेत्री मलायका अरोरापासून हुमा कुरशीपर्यंत अनेक अभिनेत्रींना आपला बोल्ड जलवा दाखवला. Read More

  6. अभिनेत्री मनवा नाईकसोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला बेड्या; सोशल मीडियावरील पोस्टची मुंबई पोलिसांकडून दखल  

    Manava Naik : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक (Manva Naik) सोबत गैरवर्तन करणाऱ्या 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली आहे. त्याचं नाव मोहम्मद मुराद आझम अली असून तो अँटॉपहिल येथील रहिवासी आहे. Read More

  7. Indonesia Stadium Stampede: इंडोनेशियातील फुटबॉल स्टेडियम उद्धवस्त करणार, जिथे चेंगराचेंगरीत शेकडो लोकांनी गमावला जीव

    Indonesia Stadium Stampede: इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो (Joko Widodo) यांनी आज याबाबत माहिती दिलीय.  Read More

  8. Ballon d’Or 2022 Winner : फुटबॉल जगतातील मानाचा 'बलॉन डी'ओर पुरस्कार यंदा करीम बेन्झिमाला, 1998 नंतर पहिल्यांदाच फ्रान्सच्या खेळाडूने मिळवला मान

    Karim Benzema : मागील बरीच वर्षे फुटबॉल जगतावर राज्य करणाऱ्या मेस्सी, रोनाल़्डो अशा दिग्गजांना मागे टाकत यंदाचा 'बलॉन डी'ओर पुरस्कार फ्रेंच खेळाडू करीम बेन्झिमा याने पटकावला आहे. Read More

  9. Diwali 2022 Rangoli : यंदाच्या दिवाळीला बनवा आणखी खास; 'या' हटके रांगोळींनी घराची शोभा वाढवा

    Diwali 2022 Rangoli : या दिवाळीला दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढणार असाल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी रांगोळीचे काही प्रकार सांगणार आहोत. Read More

  10. Share Market : दिवाळीपूर्वी शेअर बाजारात बहार, Sensex 549 अंकांनी वधारला

    Stock Market Updates : एफएमसीजी, ऑटो, कॅपिटल गुड्स, उर्जा आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये एक ते चार टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून येतंय.  Read More