ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Gujarat, Vadodara : गुजरातमध्ये नाव उलटून 10 शाळकरी मुलांचा करुण अंत; दोन शिक्षकांचाही मृत्यू
Gujarat, Vadodara : बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते, त्यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे. बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. Read More
बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा
हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More
Jhimma 2 :'तुमची रजा घेताना मन आनंदानं भरुन येतंय', हेमंत ढोमेची 'झिम्मा 2' साठी Thank You पोस्ट चर्चेत, OTT प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा
Hemant Dhome : हेमंत ढोमे झिम्मा -2 या चित्रपटाच्या लास्ट डे लास्ट शोच्या निमित्ताने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आलीये. दरम्यान यावर चाहत्यांनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत. Read More
Karisma Kapoor Married Life : 'लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने केला होता लिलाव', बॉलिवूडच्या सक्सेसफुल अभिनेत्रीची ह्रदयद्रावक कहाणी
Karisma Kapoor Married Life : अभिनेत्री करिश्मा कपूर नव्वदीच्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. करिश्मानाच्या सिनेमांना चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते तिच्यासोबत सिनेमा करण्यासाठी आतूर होते. Read More
One World One Family Cup : सचिनच्या दिग्गजांकडून युवराज सिंगच्या संघाचा पराभव, इरफानने षटकार मारून सामना संपवला
One World One Family Cup : या सामन्यात सात देशांचे 240 दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. सचिनच्या संघाने अल्विरो पीटरसनच्या 50 चेंडूत 74 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर वन वर्ल्डने विजय मिळवला. Read More
Rohit Sharma : साम, दाम, दंड, भेद! सुपर ओव्हरमध्ये पठाणांना दणका देणारे रोहितचे 4 धडाकेबाज निर्णय; गुरुजी राहुल द्रविड सुद्धा हैराण
Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार रोहित शर्मा जे काही करत होता ते योग्य ठरलं. प्रथम फलंदाजीने कहर केला आणि नंतर कर्णधारपदाने अफगाणिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. Read More
Hair Care Tips : तुमचे केस वेगाने गळत असतील तर 'या' गोष्टी खाणं ताबडतोब बंद करा; 'या' टिप्स वापरून पाहा
Hair Care Tips : केसांमध्ये एक प्रोटीन असते, केराटिन प्रोटीन, ज्यामुळे केसांची रचना योग्य राहते. Read More
अदानी ग्रुप महाराष्ट्रात करणार 50 हजार कोटींची गुंतवणूक, 20 हजार जणांना मिळणार रोजगार
अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (gautam adani) यांनी दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली. Read More
ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
18 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -