ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Arvind Kejriwal ED Summon: ईडीच्या चौथ्या समन्सनंतरही केजरीवाल गैरहजर; म्हणाले, "मला अटक करणं..."
Arvind Kejriwal ED Summon: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा ईडीनं समन्स बजावलंय, तर आजही केजरीवाल ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत, केजरीवाल आजपासून गोव्याच्या दौऱ्यावर. Read More
बदले की आग! इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्तानचा इराणवर हल्ला, दहशतवादी स्थळं उध्वस्थ केल्याचा दावा
हमारे बदले की आग, हे वाक्य पाकिस्तानला अगदी हुबेहुब लागू होतंय. इराणच्या एअरस्ट्राईकला 24 तासही उलटले नाहीत, तोच पाकिस्ताननं इराणवर हल्ला चढवला आहे. Read More
Ranbir Kapoor : तृत्पी डिमरीसोबतच्या इंटीमेट सीनसाठी आलियाची परवानगी घेतली होती? रणबीरने केला मोठा खुलासा
Ranbir Kapoor : संदीप वंगा रेड्डीने (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित केलेल्या अॅनिमल (Animal) या सिनेमाने बंप्पर कमाई केली. अॅनिमलबाबतच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. वादाच्या भोवऱ्यात अडकून देखील सिनेमाने देशासह विदेशातही मोठी कमाई केली आहे. Read More
दिवे लावणार, 22 जानेवारीचा दिवस दिवाळी प्रमाणे साजरा करणार; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनुपम खेर यांच्याकडून जोरदार तयारी
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलंय. Read More
Virat Kohli : पहिल्यांदा किंग कोहलीच्या अफलातून फिल्डींगने बाजी पलटली अन् नंतर ट्राॅफी घेण्यासाठी सुद्धा हटके एन्ट्री!
वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर करीम जनातने दमदार शॉट मारला. हा चेंडू सीमारेषेबाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. पण सीमारेषेवर उभ्या असलेल्या कोहलीने अफलातून प्रय़त्न करत चेंडूला 6 धावांवर जाण्यापासून रोखले. Read More
Rohit Sharma : पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित 'रिटायर' होऊनही पुन्हा बॅटिंगला का आला? या वादात नियम काय सांगतो??
Rohit Sharma : निकालापेक्षा हा सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रिटायर होऊनही पुन्हा दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आल्याने सर्वाधिक लक्षात राहील. Read More
Health Tips : वाढत्या वयाबरोबर गोष्टी विसरायला होतायत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; स्मरणशक्तीही वाढेल
Health Tips : वाढत्या वयानुसार व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातील एक म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत होणे. Read More
22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा, बँकांना सुट्टी राहणार का? पुढच्या आठवड्यात बँकांचं कामकाज किती दिवस?
22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटनाचा सोहळा होणार आहे. यानिमित्त देशातील बँका बंद राहणार का? किंवा कोणत्या राज्यातील बँका बंद राहणार याबाबतची माहिती पाहुयात. Read More
ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
18 Jan 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -