ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2024 | गुरूवार


1. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी साडे सहा तास एसीबीकडून चौकशी, साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक, कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता http://tinyurl.com/mvfhnwxp सुरज चव्हाण छोटा मासा, आता मोठ्या माश्यांची वेळ येणार; शिरसाटांचा ठाकरे गटावर हल्लाबोल http://tinyurl.com/3yh8hp82 


2. शिंदे समितीला सापडलेल्या 54 लाख नोंदीनुसार तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची कार्यवाही http://tinyurl.com/yc6v474d  मराठवाड्यात आतापर्यंत 32 हजार नोंदी आढळल्या, तर 18 हजार जणांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप http://tinyurl.com/47582rbh 


3. सरकारला भ्रमात ठेवणार अन् गनिमी काव्याने मुंबई गाठणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा http://tinyurl.com/2a852cw7 


4. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी, मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई http://tinyurl.com/a7yxfzvw 


5. बातम्या पेरल्या जात आहेत, भाजपची कितीही मोठी ऑफर आली तरीही हुरळून जाणार नाही; राजू शेट्टींचे स्पष्टीकरण http://tinyurl.com/yc33dkkd 


6. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना, तर अनेकांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना; ASER सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष http://tinyurl.com/2c57kh7u 


7. मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्याला हायकोर्टाचा मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरु न करण्याचे आदेश http://tinyurl.com/exwd3yx3 


8. नाशिकमधील आदिवासी विकास विभागाचे उप आयुक्त सुदर्शन नगरे वादात, कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच धुमधडाक्यात साजरा केला वाढदिवस  http://tinyurl.com/3h27973k 


9. अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारीला सरकारी कार्यालयांत 'हाफ डे', केंद्र सरकारचा निर्णय http://tinyurl.com/827um8hx 


10. साम, दाम, दंड, भेद! सुपर ओव्हरमध्ये पठाणांना दणका देणारे रोहितचे 4 धडाकेबाज निर्णय; गुरुजी राहुल द्रविड सुद्धा हैराण http://tinyurl.com/2cjyvfzv  पहिल्यांदा किंग कोहलीच्या अफलातून फिल्डींगने बाजी पलटली अन् नंतर ट्राॅफी घेण्यासाठी सुद्धा हटके एन्ट्री! http://tinyurl.com/5n6m6mdk  


एबीपी माझा स्पेशल


युवासेनेचा साधारण कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा कणा ते ठाकरे गटाच्या सचिवपदाची धुरा; खिचडी घोटाळ्यात अटक झालेले सूरज चव्हाण कोण? http://tinyurl.com/yckuxd3a 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w