Maharaja Express: भारतातील सर्वात महागडी एक्स्प्रेस ट्रेन, तिकीट तब्बल २० लाख रुपये
Maharaja Express Train: भारतामधील सर्वात महागड्या ट्रेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ins Mormugao : शत्रूला धडकी भरणारी INS मोरमुगाओ, जाणून घ्या खास गोष्टी
Ins Mormugao : INS मुरमुगाव' ही युद्धनौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. या शक्तीशाली युद्धनौकेमुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. Read More
Malaysia Landslide : मलेशियामध्ये अवैध कॅम्पसाईटवर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
Malaysia Landslide : मलेशियामध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 90 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यातील 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. Read More
Sargam Koushal : अभिमानास्पद! सरगम कौशलनं तब्बल 21 वर्षांनंतर पटकावला 'मिसेस वर्ल्ड 2022' चा किताब; व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल
Sargam Koushal Mrs. World 2022 : जम्मू-काश्मीरची शिक्षिका आणि मॉडेल सरगम कौशलने 2022-23 या वर्षासाठी 'मिसेस वुमन ऑफ द वर्ल्ड' हा किताब जिंकला आहे. Read More
Ved Lavlay Song Teaser : रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमानकडून भेट; 'वेड' चित्रपटाचा टीझर शेअर करत दिल्या खास शुभेच्छा
Ved Lavlay Song Teaser : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने 'वेड' या मराठी चित्रपटाच्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. Read More
FIH Women's Nations Cup : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, यजमान स्पेनचा 1-0 ने पराभव
FIH Women's Nations Cup : भारतीय महिला हॉकी संघाने स्पेनला हरवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. FIH नेशन महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
World Cup 2023 : ...तर 2023 चा विश्वचषक भारतात होणार नाही? जाणून घ्या काय आहे कारण
World Cup 2023 : विश्वचषकाच्या इतिहासात संपूर्णपणे प्रथमच भारताला याचे यजमानपद मिळणार आहे. 1987, 1996 आणि 2011 हे तीन विश्वचषक सामने भारताने संयुक्तपणे आयोजित केले होते. Read More
Christmas 2022 : ख्रिसमसच्या दिवशीच केक का कापतात? 16 व्या शतकापासून सुरु असलेली ही प्रथा नेमकी काय? वाचा रंजक इतिहास
Christmas Cake History : ख्रिसमसच्या दिवशी केक कापण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरु आहे. Read More
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वाधिक महाग, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर
Petrol Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर... Read More
ABP Majha Top 10, 18 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Dec 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 18 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
18 Dec 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -