1. Urfi Javed : प्लास्टिक, वायर अन् काचांपासून तयार केले ड्रेस परिधान करणारी उर्फी जावेद कोण? कॉन्ट्रोव्हर्सी गर्लबद्दल सर्व काही जाणून घ्या

    Who is Urfi Javed : 'कॉन्ट्रोव्हर्सी गर्ल' 2022 साली सोशल मीडिया इन्फ्लूएंसर ठरली. कोण आहे उर्फी जावेद? कॉन्ट्रोव्हर्सी गर्लबद्दल सर्व काही जाणून घ्या. Read More

  2. Killi Paul : 'पतली कमरिया' या भोजपुरी गाण्यावर टांझानियाच्या 'किली पॉल'ने मारले ठुमके; चाहते म्हणाले...

    Trending Dance Video : व्हायरल व्हिडिओमध्ये किली पॉल त्याची बहीण निमा पॉलबरोबर 'पतली कमरिया' या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. Read More

  3. India China Clash: तवांग सेक्टरमध्ये सैनिकांची भेट, रिजीजू यांच्याकडून जुना फोटो ट्वीट? काँग्रेसने साधला निशाणा

    India China Clash: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तवांग सेक्टरमध्ये भारतीय सैनिकांची भेट घेत असल्याचा दावा करत फोटो ट्वीट केला. मात्र, हा फोटो 2019 मधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. Read More

  4. Malaysia Landslide : मलेशियामध्ये अवैध कॅम्पसाईटवर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

    Malaysia Landslide : मलेशियामध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 90 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यातील 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. Read More

  5. Ved Lavlay Song Teaser : रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमानकडून भेट; 'वेड' चित्रपटाचा टीझर शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

    Ved Lavlay Song Teaser : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने 'वेड' या मराठी चित्रपटाच्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. Read More

  6. Salman Khan : ओल्ड इज गोल्ड! ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला डान्स, सलमान खानकडून व्हिडीओ शेअर, म्हणाला...

    Salman Khan : सलमान खानने आपल्या इंस्टाग्रामवर ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. Read More

  7. FIH Women's Nations Cup : भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, यजमान स्पेनचा 1-0 ने पराभव

    FIH Women's Nations Cup : भारतीय महिला हॉकी संघाने स्पेनला हरवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. FIH नेशन महिला हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  8. World Cup 2023  : ...तर 2023 चा विश्वचषक भारतात होणार नाही? जाणून घ्या काय आहे कारण

    World Cup 2023 : विश्वचषकाच्या इतिहासात संपूर्णपणे प्रथमच भारताला याचे यजमानपद मिळणार आहे. 1987, 1996 आणि 2011 हे तीन विश्वचषक सामने भारताने संयुक्तपणे आयोजित केले होते. Read More

  9. Year Ender 2022 : या वर्षात सर्वाधिक सर्च झालेले 'हे' आहेत आजार; नावं ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

    Year Ender 2022 : हे वर्ष संपणार आहे. यावर्षी अनेक आजारांमुळे लोक हैराण झाले आहेत. 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक आजार आणि त्यांचे घरगुती उपाय शोधले गेले. Read More

  10. Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वाधिक महाग, जाणून घ्या आजचे पेट्रोल डिझेलचे दर

    Petrol Diesel Price Today: देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर... Read More