1. ABP Majha Top 10, 18 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 18 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 18 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Security : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पहिल्यांदाच सहभागी होणार Mudhol hound श्वान

    Karnataka News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत पहिल्यांदाच सहभागी होणार Mudhol hound श्वान. Read More

  4. Viral Video : फिनलँडच्या पंतप्रधान साना मरिन यांचा पार्टी व्हिडीओ लीक, ड्रग्जचे सेवन केल्याच्या विरोधकांचा आरोप

    Sanna Marin : फिनलँडच्या पंतप्रधान साना मरिन यांचा पार्टीमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  Read More

  5. Munawar Faruqui : कॉमेडियन मुनव्वरचा शो वादाच्या भोवऱ्यात; भाजपकडून धमकी, कार्यक्रम झाला तर...

    20 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये मुनव्वरचा (Munawar Faruqui) स्टँडअप कॉमेडी शो होणार आहे. Read More

  6. Rashtra Trailer Out : विक्रम गोखले ते रोहिणी हट्टंगडीसारख्या दिग्गज कलाकारांची फौज, 'राष्ट्र' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

    Rashtra Movie Trailer : 'राष्ट्र'चा ट्रेलर खऱ्या अर्थानं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. Read More

  7. Vinod Kambli: विनोद कांबळी आर्थिक संकटात, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शोधतोय नोकरी

    Vinod Kambli's Financial Condition: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. Read More

  8. IND vs ZIM: शिखर धवनसोबत सलामीला कोणाला पाठवावं? मोहम्मद कैफनं सुचवलं धाकड फलंदाजाचं नाव!

    India Tour of Zimbabwe: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर गेलाय. Read More

  9. Gokulashtami 2022 : भारतात सर्वत्र गोपाळकालाची उत्सुकता; 'अशी' आहे परंपरा

    Gokulashtami 2022 : श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी या नावांनी ओळखला जातो. Read More

  10. Indian Economy : भारतीय अर्थव्यवस्था रूळावर, महागाईपासून दिलासा मिळणार? 

    Indian Economy : आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता  आहे. इंधनाचे दर कमी झाले तर महागाई देखील कमी होईल आणि सर्व सामांन्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल.  Read More