1. ABP Majha Top 10, 18 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. काश्मीरमध्ये बाहेरच्या मतदारांनाही मतदारयादीत मोकळीक, 25 लाख जादाचे मतदार काश्मीरची समीकरणं बदलून टाकणार? 

    Jammu Kashmir Voting Issue : निवडणुका कधी होणार हे अद्याप निश्चित नाही. पण काश्मीरच्या मतदारयादीबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयानं आता नवा वाद सुरु झालाय.  Read More

  4. WHO : मंकीपॉक्सची लस 100% प्रभावी नाही, लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक; WHO ने म्हटले..

    WHO : WHO चे लुईस म्हणाले की, मंकीपॉक्सवर लस हा पूर्ण उपाय नाही. तसेच याचा धोका कमी करण्यासाठी लसींवर अवलंबून राहू शकत नाही. Read More

  5. Munawar Faruqui : कॉमेडियन मुनव्वरचा शो वादाच्या भोवऱ्यात; भाजपकडून धमकी, कार्यक्रम झाला तर...

    20 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये मुनव्वरचा (Munawar Faruqui) स्टँडअप कॉमेडी शो होणार आहे. Read More

  6. Rashtra Trailer Out : विक्रम गोखले ते रोहिणी हट्टंगडीसारख्या दिग्गज कलाकारांची फौज, 'राष्ट्र' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

    Rashtra Movie Trailer : 'राष्ट्र'चा ट्रेलर खऱ्या अर्थानं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. Read More

  7. Vinod Kambli: विनोद कांबळी आर्थिक संकटात, कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शोधतोय नोकरी

    Vinod Kambli's Financial Condition: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह कारकिर्दीतीची सुरुवात करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. Read More

  8. IND vs ZIM: शिखर धवनसोबत सलामीला कोणाला पाठवावं? मोहम्मद कैफनं सुचवलं धाकड फलंदाजाचं नाव!

    India Tour of Zimbabwe: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर गेलाय. Read More

  9. Gokulashtami 2022 : भारतात सर्वत्र गोपाळकालाची उत्सुकता; 'अशी' आहे परंपरा

    Gokulashtami 2022 : श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती जन्माष्टमी या नावांनी ओळखला जातो. Read More

  10. Gold Rate Today : ग्राहकांना सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी! काय आहे 22 कॅरेट सोन्याचा दर?

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर  51,710 रूपयांवर आला आहे. Read More