श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2022 | गुरुवार


1.  महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न? श्रीवर्धनमध्ये एका बोटीत आढळल्या एके-47 https://cutt.ly/DXvwKOK  ओमानमधून एके-47 सह बोट रायगडच्या किनाऱ्यावर, सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! https://cutt.ly/WXvwXq1  रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती https://cutt.ly/2XvwCKi 


2. दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.. शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडूंच्या आरक्षणासाठीही गोंविदा पात्र, दहीहंडी दरम्यान अपघात झाला तर आर्थिक मदत मिळणार https://cutt.ly/fXvwMG4   यंदा पुण्यात दडीहंडीचा जल्लोष रात्री दहा वाजेपर्यंतच; पुणे पोलिसांचे आदेश https://cutt.ly/UXvw2wn 


3. पालघरमध्ये सुविधांअभावी जुळ्या बाळांचा मृत्यू, अजित पवारांचे सरकारला खडेबोल https://cutt.ly/8Xvw41f  आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक; अजित पवारांची फुल बॅटिंग! https://cutt.ly/JXvw5MM 


4. रुबी हॉस्पिटल किडनी प्रत्यारोपण प्रकरण विधानसभेत गाजलं! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ...तर हॉस्पिटलचा परवाना रद्द https://cutt.ly/5Xveqkc  


5. बीडमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा https://cutt.ly/hXvew6f 


6. 'बेस्ट'चं आधुनिक पर्व सुरू; देशातील पहिल्या एसी डबलडेकर बसचे उद्घाटन https://cutt.ly/pXverlf कशी आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस? https://cutt.ly/BXvetNt 


7. औरंगाबादमध्ये अग्निवीरच्या भरतीसाठी आलेला तरुण मैदानातच चक्कर येऊन कोसळला; उपचारादरम्यान मृत्यू https://cutt.ly/vXveisk  


8. खऱ्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने; अमरावतीमध्ये युनियन बँकेच्या लॉकरमधील तीन कोटींचे दागिने बेपत्ता https://cutt.ly/WXvepIL 


9. निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार https://cutt.ly/ZXvesr3  काश्मीरमध्ये बाहेरच्या मतदारांनाही मतदारयादीत मोकळीक, 25 लाख जादाचे मतदार काश्मीरची समीकरणं बदलून टाकणार? https://cutt.ly/SXvegR5 


10. केंद्र सरकारकडून 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक; 7 भारतीय आणि 1 पाकिस्तानच्या चॅनलचा समावेश, प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी यूट्यूबचा केला जात होता वापर https://cutt.ly/PXvejS8 


ABP माझा स्पेशल


Majha Impact : अखेर चार महिन्यात झुरळ खुर्द गावाला मिळणार पूल आणि रस्ता, एबीपी माझा'च्या बातमीची विधिमंडळात दखल https://cutt.ly/kXvezNB 


PM Security : पंतप्रधानांच्या सुरक्षेत पहिल्यांदाच सहभागी होणार Mudhol hound श्वान https://cutt.ly/TXvecBl 


वर्षाशेजारचा 'तोरणा' बंगला उपेक्षित! पोलिसांची गैरसोय; मुख्यमंत्री शिंदेंकडून अधिकाऱ्यांना थेट आदेश https://cutt.ly/qXvebPk 


Mohan Bhagwat : भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी हवा महिलांचा समान सहभाग, यासाठी महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरण आवश्यक - मोहन भागवत https://cutt.ly/LXvemdA 


Petrol : पुण्यातील सरकारी पेट्रोल डेपोतून रोज लाखो रुपयांची इंधन चोरी, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा गुन्हे शाखेला संशय https://cutt.ly/4XveQ9I 


आश्चर्यच! बुलढाण्यातून उपोषणकर्ता चक्क 3 दिवसांपासून गायब, पोलिसांचा शोध सुरू https://cutt.ly/8XveEUL 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha