ABP Majha Top 10, 17 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Face Mask Mandatory : विमानात प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, नागरी हवाई वाहतूक संचालनालयानाचे निर्देश
Face Mask : कोरोनाची वाढता रुग्णसंख्या पाहता मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. Read More
Kabul Blast: अफगाणिस्तानच्या काबूलमधील मशिदीत स्फोट, 21 जणांचा मृत्यू, 60 जखमी
Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची बातमीसमो येत आहे. या स्फोटात 21 ज्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 60 जण जखमी झाले आहेत. Read More
Rashtra Trailer Out : विक्रम गोखले ते रोहिणी हट्टंगडीसारख्या दिग्गज कलाकारांची फौज, 'राष्ट्र' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!
Rashtra Movie Trailer : 'राष्ट्र'चा ट्रेलर खऱ्या अर्थानं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. Read More
1770 Motion Poster : 'आनंदमठ'वर आधारित ‘1770’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार!
1770 Motion Poster : हा चित्रपट एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More
Vinod Kambli: विनोद कांबळी आर्थिक संकटात, कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शोधतोय नोकरी
Vinod Kambli's Financial Condition: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह कारकिर्दीतीची सुरुवात करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. Read More
IND vs ZIM: शिखर धवनसोबत सलामीला कोणाला पाठवावं? मोहम्मद कैफनं सुचवलं धाकड फलंदाजाचं नाव!
India Tour of Zimbabwe: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर गेलाय. Read More
18th August 2022 Important Events : 18 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
18th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 18 तारखेचं महत्त्व नेमकं काय, या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. Read More
RBI : यूपीआय आणि क्रेडिट कार्ड शुल्कासंबंधी अभिप्राय द्या; आरबीआयचे नागरिकांना आवाहन
आरबीआयने एक डिस्कशन पेपर जारी केला असून त्या माध्यमातून सर्वसामान्यांनी आपला अभिप्राय द्यावा असं आरबीआयने म्हटलं आहे. Read More
ABP Majha Top 10, 18 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 18 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 18 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
18 Aug 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -