1. ABP Majha Top 10, 17 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Viral Video : इथे लोक रावणासोबत करतात व्यायाम! गोव्यातील अनोख्या जिमचा व्हिडिओ व्हायरल 

    Viral Video : "ही एक जबरदस्त ट्रिक आहे, तसेच ही पद्धत लोकांना फिटनेसकडे खेचते." असे अनेक यूजर्स म्हणाले. Read More

  3. GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय ! खटला चालवण्याची मर्यादा 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवली

    GST Council Meeting: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कौन्सिलने काही गुन्ह्यांना गुन्हेगारी ठरवण्याची शिफारस केली आहे आणि जीएसटी परिषदे अंतर्गत एक कोटी रुपयांवरून दोन कोटी रुपयांपर्यंत खटला चालवण्याची मर्यादा दुप्पट करण्याची मागणी केली आहे. Read More

  4. Malaysia Landslide : मलेशियामध्ये अवैध कॅम्पसाईटवर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

    Malaysia Landslide : मलेशियामध्ये भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 90 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यातील 61 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. Read More

  5. Ved Lavlay Song Teaser : रितेशच्या वाढदिवसानिमित्त सलमानकडून भेट; 'वेड' चित्रपटाचा टीझर शेअर करत दिल्या खास शुभेच्छा

    Ved Lavlay Song Teaser : रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त सलमान खानने 'वेड' या मराठी चित्रपटाच्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. Read More

  6. Salman Khan : ओल्ड इज गोल्ड! ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी केला डान्स, सलमान खानकडून व्हिडीओ शेअर, म्हणाला...

    Salman Khan : सलमान खानने आपल्या इंस्टाग्रामवर ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. Read More

  7. BBL 2022: टी-20 क्रिकेटमधील लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 15 धावांवर संघ ऑलआऊट!

    BBL 2022 23 : बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआऊट झालाय. Read More

  8. Boris Becker: जर्मनीचा माजी टेनिस स्टार बोरिस बेकरची आठ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका!

    Boris Becker Released From UK Jail For Deportation: जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरिस बेकर (Boris Becker) यांची गुरूवारी (16 डिसेंबर) ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आलीय. Read More

  9. Safety Pin : रोजच्या वापरात येणारा 'सेफ्टी पिन'चा शोध कोणी लावला? वाचा सेफ्टी पिनची रंजक कथा...

    Safety Pin : जेव्हा सेफ्टी पिन पहिल्यांदा बनवली गेली तेव्हा त्याला 'ड्रेस पिन' असे म्हणायचे. Read More

  10. कोणत्याही वस्तूवर कर वाढला नाही, गुटखा-पान मसालाही महागणार नाही, जीएसटी कौन्सिलचा निर्णय

    Gst Council Meeting : जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत वेळेच्या कमतरतेमुळे तंबाखू आणि गुटख्यावरील करावर चर्चा होऊ शकली नसल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. Read More