ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 November 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! 250 मीटर खोल दरीत कोसळली बस, 36 जणांचा मृत्यू
Doda Bus Accident : जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे बस दरी कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. Read More
सावधान! जागतिक तापमानवाढीचा अहवाल भयंकर, मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता; अहवालातून 'ही' माहिती समोर
पृथ्वीचं तापमान जर या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
Shreyas Iyer : मुंबईकर श्रेयस अय्यरच्या 'हिटमॅन' स्टाईलला कोहलीचा ग्रँड सॅल्युट! वर्ल्डकपमध्ये केला भीम पराक्रम
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने सलग दुसऱ्या सामन्यात शतकाचा टप्पा ओलांडला. मात्र, विश्वचषकात सलग दोन शतके करणारा श्रेयस अय्यर हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. Read More
15 नोव्हेंबर : वानखेडे मैदानावर सचिनचा जो दिवस शेवटचा ठरला, त्याच दिवशी सचिनला विश्वविक्रमी कोहलीचा मानाचा मुजरा!
किंग कोहलीनं शतक केल्यानंतर वानखेडे मैदानात उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकरला मानाचा मुजरा केला. सचिननं सुद्धा मानाचा मुजरा स्वीकारत अभिवादन केलं. वानखेडे अनेक रथी महारथी सामना पाहण्यास उपस्थित आहेत. Read More
Body Exfoliation Guide : तुम्हाला ग्लोईंग सौंदर्य हवं असेल तर 'या' सोप्या मार्गांनी घरीच बॉडी एक्सफोलिएशन करा
Body Exfoliation Guide : एक्सफोलिएशन पर्याय बीएचए आणि एएचए ते Body Scrubs आणि Dry Brushing आहेत. Read More
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर भारतीय मंत्र्याची माफी मागण्याची वेळ, नेमकं कारण काय?
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त एलॉन मस्क यांनी भारताचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची संपूर्ण जगासमोर माफी मागितली आहे. Read More
ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2023 09:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
15 Nov 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -