*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2023| बुधवार*


 *एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना, रसिकांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा*


1. कोहलीचे विराट शतक, अय्यरचं वादळ अन् गिलचं तुफान, भारताचं न्यूझीलंडसमोर 398 धावांचे आव्हान https://tinyurl.com/5n6c83zu 


2.  क्रिकेटमधील देवाच्या साक्षीनं देवाच्या गाभाऱ्यात 'विराट' अध्यायाची सुरुवात; सेमीफायनलच्या महामुकाबल्यात कोहलीचं विश्वविक्रमी 50 वं शतक https://tinyurl.com/3av5spvd सचिनला अभिवादन, अनुष्काला फ्लाईंग किस, शतकाच्या अर्धशतकानंतर कोहलीचे विराट सेलिब्रेशन https://tinyurl.com/hkt9whv2


3. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार; दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मनोज जरांगेंचा एल्गार https://tinyurl.com/2pc9rbdx निष्पाप मुलांना फसवू नका, उद्यापासून 'ती' कारवाई बंद करा; जरांगे थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात धडकले https://tinyurl.com/5xv3yhxx


4. जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/bd9a4b9k


5. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार मोठी भेट, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते एकत्र मिळणार? https://tinyurl.com/mr44bm8y


6. रत्नागिरी गणपतीपुळे किनाऱ्यावरील व्हेल माशाच्या पिल्लाला 30 तासानंतर समुद्रात सोडले; 'व्हेल रेस्क्यु ऑपरेशन' ठरलं देशातील पहिलं यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन https://tinyurl.com/2p29yhkb


7. उद्योगपती सुब्रत रॉय यांच्या पार्थिवावर उद्या लखनऊमध्ये अंत्यसंस्कार, 'सहारा श्रीं'चं मंगळवारी मुंबईत दीर्घ आजाराने निधन https://tinyurl.com/mwpdnktz  1976 मध्ये चिटफंड कंपनीचं अधिग्रहण, 1978 मध्ये 'सहारा इंडिया'ची स्थापना; एकापाठोपाठ एक यशाची शिखरं सर करणारे सुब्रत रॉय https://tinyurl.com/yd6245y2 सहारात पैसे अडकलेत? जाणून घ्या अडकलेले पैसे काढण्याची प्रक्रिया https://tinyurl.com/4h65m4d2


8. उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार अडचणीत, उपनेते अद्वय हिरे भोपाळमधून ताब्यात, जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणी कारवाई https://tinyurl.com/2kdmx3jh


9. मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब! पुणे शहरात हवेची गुणवत्ता पुन्हा खालवली https://tinyurl.com/mr2mxu57


10.  फेसबुकची एक पोस्ट, 2 तासांत कर्ज; पण बँक अकाउंटमधून 90 हजार रुपये भुर्रर्रर्र, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/3zztvt9y


*एबीपी माझा विशेष*


'या' फुलशेतीनं बदललं शेतकऱ्याचं नशीब, महिन्याला मिळवतोय तब्बल 9 लाख; सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/v2r4a3c3


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter


थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha