1. Cancer Horoscope Today 15 November 2023: कर्क राशीचे लोक आज वादापासून सावधान; राग नियंत्रणात ठेवा, अन्यथा...; पाहा आजचं राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 15 November 2023: कर्क राशीच्या लोकांनी आज जास्त रागवू नये, नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. कर्क राशीचं आजचं सविस्तर राशीभविष्य जाणून घ्या. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Morning Headlines 14th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

    देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More

  4. Israel-Hamas War : '16 वर्षांनंतर हमासचं गाझावरील नियंत्रण संपलं', इस्रायली संरक्षणमंत्र्यांचा दावा

    IDF Gaza Attack : पॅलेस्टिनी नागरिकांना आता हमासवर विश्वास नाही, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. India vs New Zealand Semifinal : वर्ल्डकपच्या सेमीफायनलचा महामुकाबला काही तासावर अन् टीम इंडियाला सुनील गावसकरांचा कडक इशारा!

    टीम इंडिया आणि न्यूझीलंड सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर ( Semi Finals clash between India and New Zealand) लिटील मास्टर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कडक इशारा दिला आहे. Read More

  8. Pakistan Cricket Team : पाकिस्तान टीम घरात पोहोचताच हादरे सुरुच; पहिला राजीनामा आल्यानंतर आता थेट उचलबांगडी करत करेक्ट कार्यक्रम!

    माजी कर्णधार युनूस खान किंवा मोहम्मद हाफीज नवा मुख्य निवड समिती प्रमुख होण्याच्या शर्यतीत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर आणि वहाब रियाझ निवड समितीचा भाग असू शकतात. Read More

  9. Body Exfoliation Guide : तुम्हाला ग्लोईंग सौंदर्य हवं असेल तर 'या' सोप्या मार्गांनी घरीच बॉडी एक्सफोलिएशन करा

    Body Exfoliation Guide : एक्सफोलिएशन पर्याय बीएचए आणि एएचए ते Body Scrubs आणि Dry Brushing आहेत. Read More

  10. Subrata Roy Dies : उद्योगपती सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन; मुंबईत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

    Sahara Group founder Subrata Roy Dies : सहारा समुहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मुंबईत दीर्घ आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले. Read More