1. ABP Majha Top 10, 15 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Vande Bharat Train : प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X मार्क असतो; मग 'वंदे भारत'वर का नाही? वाचा खरं कारण

    Vande Bharat Train : जेव्हा ट्रेन स्टेशनवरून जाते, तेव्हा रेल्वे कर्मचारी शेवटच्या डब्यावर बनवलेले X चिन्ह पाहून ट्रेनचा शेवटचा डबा असल्याची खात्री करतात. Read More

  3. Yamuna Flood: यमुनेच्या पुरातून लोकांनी वाचवले 'या' कोटींच्या बैलाचे प्राण; बैलाची किंमत पाहून NDRF पथक देखील थक्क

    Delhi Flood: दिल्लीतील पुराचं भीषण रूप आता लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहे. पुरामुळे दिल्लीतील जनतेचं मोठं नुकसान झाले आहे. Read More

  4. PM Modi Dubai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर, अबुधाबीमध्ये IIT दिल्लीचे कॅम्पस स्थापन्यास मंजुरी

    PM Modi Dubai Visit : फ्रान्सचा दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर आहेत. Read More

  5. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह

    Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे.

    वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. Read More

  6. Priya Bapat : प्रिया बापटने सांगितली तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण; म्हणाली, मी अजूनही माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू...

    मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतेच तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली आहे.आठवण सांगताना म्हणाली मी माझे पहिले प्रेम अजूनही विसरू शकले नाही. Read More

  7. Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर

    Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. Read More

  8. भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर

    gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More

  9. Health Tips : दिवसाची सुरुवात करा हेल्थी; 'या' पदार्थांनी वाढवा शरीरीतील प्रोटीनचे प्रमाण 

    Protein Rich Breakfast : सकाळची सुरुवात हेल्दी खाण्याने झाली तर शरीर तंदुरुस्त राहते. या प्रथिनयुक्त पदार्थांना तुम्ही तुमच्या आहाराचा भाग देखील बनवू शकता Read More

  10. Income Tax Return : करदात्यांनो! ITR भरताना 'ही' चूक केल्यास भरावा लागेल 10 लाखांचा दंड

    Tax on Foreign Income : अनेक लोक देशाबाहेरही नोकरी करतात. अशा वेळी, प्राप्तिकर परतावा भरताना काही अतिरिक्त गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नाहीतर, तुम्हाला दंड होऊ शकतो. Read More