1. Vande Bharat Train : प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर X मार्क असतो; मग 'वंदे भारत'वर का नाही? वाचा खरं कारण

    Vande Bharat Train : जेव्हा ट्रेन स्टेशनवरून जाते, तेव्हा रेल्वे कर्मचारी शेवटच्या डब्यावर बनवलेले X चिन्ह पाहून ट्रेनचा शेवटचा डबा असल्याची खात्री करतात. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rafale M Deal : चिनी ड्रॅगन अन् पाकिस्तानची झोप उडणार; भारतच समुद्राचा खरा 'बादशाह', नौदलात सामील होणार 26 राफेल-एम

    Rafale M Deal : भारतीय नौदलाला नव्या पिढीच्या लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्यासाठी नौदलाच्या राफेलच्या खरेदीच्या प्रस्तावाला केंद्रं सरकारनं मंजुरी दिली आहे. Read More

  4. Khalistani Attack : भारतीय विद्यार्थ्यावर खलिस्तानी समर्थकांचा प्राणघातक हल्ला, लोखंडी सळीने बेदम मारहाण

    Australia Khalistani Attacked On Indian Student : पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थक आक्रमक झाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानी समर्थकांनी भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला केला. Read More

  5. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह

    Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे.

    वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. Read More

  6. Priya Bapat : प्रिया बापटने सांगितली तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण; म्हणाली, मी अजूनही माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू...

    मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतेच तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली आहे.आठवण सांगताना म्हणाली मी माझे पहिले प्रेम अजूनही विसरू शकले नाही. Read More

  7. Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर

    Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. Read More

  8. भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर

    gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More

  9. तुम्हीही घाईघाईत जेवून आजारांना आमंत्रण देताय का? नुकसान जाणून घ्या

    Food Eating Habit : जेवताना अन्न हळूहळू खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. Read More

  10. Income Tax Return : करदात्यांनो! ITR भरताना 'ही' चूक केल्यास भरावा लागेल 10 लाखांचा दंड

    Tax on Foreign Income : अनेक लोक देशाबाहेरही नोकरी करतात. अशा वेळी, प्राप्तिकर परतावा भरताना काही अतिरिक्त गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नाहीतर, तुम्हाला दंड होऊ शकतो. Read More