ABP Majha Top 10, 14 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Nipah Virus : केरळमध्ये निपाह व्हायरसचे संकट; कोणत्याही विषाणूजन्य आजाराची सुरूवात केरळमधूनच का होते? काय आहे यामागील कारण?
केरळमधील निपाह रुग्णांची संख्या 5 वर गेली आहे. हा विषाणू केरळमध्ये जोरदार पसरत आहे. मात्र या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल मिडीयावर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, विषाणूची सर्वाधिक प्रकरणे केरळमध्येच का सुरू होतात. Read More
ABP Majha Top 10, 14 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Anantnag Encounter: अनंतनागमध्ये आणखी एक जवान जखमी, परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी लष्कराचे प्रयत्न
Anantnag Encounter: अनंतनागमध्ये सध्या दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक सुरु असून यामध्ये आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. Read More
Libya flood : डॅनिअल वादळाने पावसाचा हाहाकार, दोन धरणं फुटल्याने उद्ध्वस्त लिबियात मृत्यूचे थैमान; 5, 300 लोकांचा बळी, 10 हजारांवर बेपत्ता
Libya flood: डेरना शहरात मृत्यूचे तांडव सुरु असतानाच वाहून गेलेले अनेकजण समुद्राला जाऊन मिळाल्याने लाटांमधून डझनच्या डझन मृतदेह बाहेर पडत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Asia Cup 2023 : रोहित-विराटचा ब्रोमान्स! श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कॅच घेतल्यानंतर विराटची रोहितला 'जादू की झप्पी'; पाहा Video
IND vs SL, Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शेवटचा गडी रोहित शर्मानं झेलबाद केल्यावर विराट कोहलीनं त्याला घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. Read More
Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम
Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More
Health Tips : 70 टक्के महिलांना PCOS ची समस्या; संशोधनातून 'ही' बाब आली समोर
Health Tips : जगातील पहिला आयुर्वेद फेमटेक ब्रँड असलेल्या Gynoveda ने 18-45 वयोगटातील 3 लाख महिलांवर एक प्रचंड सर्वेक्षण केले होते. Read More
New Rule: आता 'या' कर्मचाऱ्यांना नाही मिळणार ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ; नियमात बदल
Government Changed Rule: सरकारने नियमांत बदल केल्याने आता काही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि पीएफचा लाभ मिळणार नाही. Read More